Homeताज्या बातम्याअधिकारी व ठेकेदार यांच्या गलथन कारभारामुळे वरवडे व्होळे रोड निकृष्ट दर्जाचा रस्त्याच्या...

अधिकारी व ठेकेदार यांच्या गलथन कारभारामुळे वरवडे व्होळे रोड निकृष्ट दर्जाचा रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशार

माढा तालुक्यातील व्होळे ते वरवडे हा डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण हे गेल्या दोन महिन्यांत झाला आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (P .W.D) अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे ठेकेदाराकडून ५०% डांबर आणि ५०% ऑइल मिश्रित केल्यामुळे डांबरीला पूर्णपणे खड्डे पडले आहेत ओ सिमेंटकाँक्रेट मध्ये सुद्धा
अश्याच पद्धतीने कमी प्रमाणात सिमेंट वापरल्यामुळे रस्त्याची दूर तशा झाली आहे. या कामाची चौकशी करावी अशी मागणी व्होळे गावातील सामाजिक कार्यकर्ते कुंदन वजाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री एस. डी.हेळकर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोलापूर यांच्याकडे तक्रार केली आहे. सर्व कामांची चौकशी अद्याप केलेले नाही. केली नाही. हे काम में पाटील कन्ट्रक्शन घाटणे.( संजय पाटील)यांच्याकडे आहे. कामाची चौकशी करावी अशी व्होळे गावातील सामाजिक कार्यकर्ते कुंदन वजाळे यांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

error: Content is protected !!