Homeताज्या बातम्याबोपोडीतील शासकीय जमिनीच्या घोटाळ्यावर मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनचा आवाज गाजला — ‘दिव्य...

बोपोडीतील शासकीय जमिनीच्या घोटाळ्यावर मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनचा आवाज गाजला — ‘दिव्य मराठी’ने घेतली दखल!”

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशनचा निवेदन

बोपोडीतील शासकीय दूध डेअरीच्या सुमारे पाच हेक्टर शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन ने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केली होती. संस्थेने या संदर्भात अधिकृत पत्र सादर करून, सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता.

आज दिव्य मराठी या *महाराष्ट्रातील प्रमुख आणि लोकप्रियांत गणल्या जाणाऱ्या वृत्तपत्राने आमच्या मागणीला आपल्या मुख्य अंकात स्थान देऊन या विषयावर प्रकाश टाकला आहे.*

ही आमच्या प्रयत्नांची मोठी दखल असून, जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची असते, याचा हा उत्तम नमुना आहे.

मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे आम्ही दिव्य मराठी आणि त्याच्या संपादकीय टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
त्यांनी या विषयाला योग्य प्रसिद्धी देऊन आमच्या आवाजाला बळ दिलं आणि प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.

आम्ही आशा करतो की या चौकशीला न्याय्य दिशा मिळेल आणि बोपोडीतील शासकीय जमिनीवरील घोटाळ्यात सहभागी सर्वांना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल.
ही लढाई केवळ जमिनीची नाही, तर जनतेच्या हक्काची आणि पारदर्शक प्रशासनाच्या मूल्यांची आहे.

✍️ *अनवर शेख*
संचालक — मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन, पुणे
📞 8459867838

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

error: Content is protected !!