Homeताज्या बातम्या‘ऑपरेशन मुस्कान’ यशस्वीतेबद्दल राहुरी पोलिसांचा संघटनांकडून गौरव

‘ऑपरेशन मुस्कान’ यशस्वीतेबद्दल राहुरी पोलिसांचा संघटनांकडून गौरव

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक
शिवाजी दवणे 9730170965.

: समाजातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या राहुरी पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचा क्रांतीसेना व प्रहार संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत अपहरण झालेल्या सुमारे १०० अल्पवयीन मुलींचा शोध लावणारे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पारंपरिक शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देण्याऐवजी बाळासाहेब भोर लिखित ‘प्रवरेच्या काठावरून’ या काव्यसंग्रहाची पुस्तके भेट देत अभिनव पद्धतीने सन्मान करण्यात आला. गेल्या नऊ वर्षांत विविध प्रकरणांत अपहरण झालेल्या जवळपास १०० अल्पवयीन मुलींचा मागील दोन वर्षांत शोध घेऊन त्यांना सुरक्षिततेचा आधार देणे, तसेच भारतातील विविध रेल्वे स्थानकांवरून अपहरण करून वेठबिगारीत ठेवलेल्या २३ महिला-पुरुषांची मुक्तता करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवणे, ही पोलिसांची गौरवास्पद कामगिरी ठरली आहे.
या कामगिरीची दखल घेत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या वतीनेही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. त्याच अनुषंगाने क्रांतीसेना व प्रहारच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय डेंगळे व सर्व पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांचा पुस्तकभेटीद्वारे विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार, सुरेश म्हसे, ज्ञानेश्वर पवार, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, सहायक फौजदार तुळशीदास गिते, अशोक शिंदे, पोहेकॉ. जालिंदर साखरे, पोहेकॉ. संदीप ठाणगे, पोहेकॉ. विकास साळवे, पोहेकॉ. गणेश सानप, पोकॉ. अजिनाथ पाखरे, पोकॉ. प्रमोद ढाकणे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील रोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद | पुणे बातम्या

पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेचा कोणताही गट अस्तित्वात नाही : शहा | पुणे बातम्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

error: Content is protected !!