Homeताज्या बातम्याक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यातया साठी 140 कोटी रुपयांचा निधी लागणार नव्याने...

क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यातया साठी 140 कोटी रुपयांचा निधी लागणार नव्याने समाविष्ट होणाऱ्या कामांचा आढावा

श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या कामांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. म्हाडाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव आढळराव पाटील, आ. बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या समवेत झालेल्या या बैठकीला उपस्थित राहिलो. श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकासासाठी सन 2018 मध्ये 148 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. आता यामध्ये नव्याने वाहनतळ, सामूहिक सुविधा केंद्र, बस टर्मिनल, शौचालय व स्नानगृह, दुकान गाळे, मंदिर परिसरातील सुधारणा अशी कामे सुचविण्यात आली आहेत. यासाठी 140 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यावेळी वास्तुविशारद हेमंत पाटील यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात आजपासून ईआरपी एक्स्पोचे आयोजन | पुणे बातम्या

पुणे: औद्योगिक डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या उद्देशाने पुण्यात 7 ते 9 मे दरम्यान एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडमधील...

सांगलीतील व्यापाऱ्याला बारामतीत आमिष दाखवून लुटले, ४ जणांना अटक. पुणे बातम्या

पुणे: बारामती तालुका पोलिसांनी एका सशस्त्र दरोड्यात सहभागी असलेल्या चौघांना गुन्ह्याच्या काही तासांतच अटक केली, त्यांनी बनावट सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून बाजारभावापेक्षा कमी...

आळंदीतील धर्मशाळांमधील लेखापरीक्षणात गर्दी, निकृष्ट अन्न आणि दुर्लक्ष उघड झाले आहे. पुणे बातम्या

पुणे: महिला आणि बाल विकास (WCD) विभागाच्या लेखापरीक्षणात पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावरील आळंदी या मंदिरात असलेल्या अनेक धर्मशाळा आणि धार्मिक वसतिगृहांमधील चिंताजनक परिस्थिती...

आजोबांनी 9 वर्षांच्या मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा निषेध केला. पुणे बातम्या

पुणे: रात्री 6 वाजता एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातवावर (9) झोपडीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या विरोधात मंगळवारी रात्री अनेक शहरवासीयांनी पर्वती आणि...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची क्रूर हत्या करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप; पुणे न्यायालयाचा निकाल

पुणे: पुणे शहरातील एका अत्यंत क्रूर आणि खळबळजनक खुन खटल्याचा निकाल लागला असून, स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली...

error: Content is protected !!