Homeताज्या बातम्याजयेश कंद यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्याची घोषणा! गावाच्या...

जयेश कंद यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; सरपंचपदासाठी निवडणूक लढविण्याची घोषणा! गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; संघर्षातून विकासाकडे, विजययुद्धाकडे वाटचाल करण्याचा निर्धार..

प्रसाद सोनवणे.
तालुका प्रतिनिधी :
लोणीकंद (ता.हवेली, पुणे) :
आगामी २०२७ मध्ये होणाऱ्या लोणीकंद ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी निवडणूक लढविणार असल्याची अधिकृत घोषणा हवेली तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष जयेश विलास कंद यांनी केली. लोणीकंद येथील त्यांच्या राहत्या घरी आयोजित दिवाळी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या घोषणेमुळे लोणीकंदच्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय चर्चांना वेग आला आहे.
दिवाळी सणानिमित्त जयेश कंद यांनी गावातील नागरिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रदीप वसंत कंद, माजी सरपंच दीपक कंद, माजी उपसरपंच श्रीमंत झुरुंगे, योगेश झुरुंगे, रविंद्र कंद, श्याम खलसे आणि डॉ. श्रीकांत जगताप यांनी जयेश कंद यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना केले.
गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या घोषणेमुळे लोणीकंदच्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत जयेश कंद यांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

जयेश कंद यांचे मनोगत :
“आपली लढाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून ती लोणीकंदच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. संघर्षातून विकासाकडे आणि संघर्षयुद्धातून विजययुद्धाकडे जाणारा हा आपला प्रवास आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दुर्गनिर्मितीतून शिवरायांच्या इतिहासाला उजाळा; साक्षी-रोहनची प्रथम क्रमांकावर मोहोर’’

‘’दुर्गनिर्मितीतून शिवरायांच्या इतिहासाला उजाळा; साक्षी-रोहनची प्रथम क्रमांकावर मोहोर’’ कोलवडी-साष्ठे (ता. हवेली) : येथील शिवशंभू स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ले बनवा’ स्पर्धेत स्पर्धकांनी विविध...

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; मार्केटयार्ड परिसरातून ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल...

पुणे शहर: पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ने एका कारवाईत मॅफेड्रोन (एम.डी.) विक्रेत्यांवर छापा टाकत तब्बल ७,०५,४२९/- रुपये...

खडक पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी: २५ दिवसांत १०,००० किमीहून अधिक प्रवास करून उत्तर प्रदेशातून...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या खडक पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहाराच्या गुन्ह्याचा तपास करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अपहार केलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी...

आळंदी नगर परिषद परिसरात रक्तरंजित थरार; दोन हल्लेखोरांकडून तरुणावर हल्ला

पुणे; दि. १३ (शशिकांत पाटोळे) : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहर दिवसेंदिवस रक्तरंजित ठरत आहे. पुण्यातील कोयता गँगची दहशत सगळ्यांनाच माहित आहे....

पुण्यातील विमाननगर परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून अमन समीर शेख (वय २२) या तरुणाचा...

पुण्यातील विमाननगर परिसरात फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादातून अमन समीर शेख (वय २२) या तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा...

error: Content is protected !!