Homeताज्या बातम्याडोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून;

डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून;

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटनापरी : वैयक्तिक वादातून मित्रांनी डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाचा खून केला. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम ९० फुटी रस्ता येथे बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अमित जीवन पठारे (३५, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत ठाकूर (रा. सोलू, ता. खेड) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गिलबिले आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ थांबले होते. त्यावेळी नितीन यांचा मित्र असलेला संशयित अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फाॅर्च्यूनर कार घेऊन तेथे आले. त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवले. त्यानंतर गिलबिले यांच्या अलंकापुरम रस्त्यावरील हाॅटेलच्या दिशेने ते गेले. दरम्यान संशयितांनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडली. यात नितीन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय

नितीन गिलबिले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आईवडील, भाऊ असा परिवार आहे. नितीन यांनी काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर हाॅटेल सुरू केले होते. तसेच व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी भाडेतत्त्वावरही दिले. जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील ते करत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!