Homeताज्या बातम्या“सुरक्षित प्रवासी – सुरक्षित पुणे!” | रेल्वे प्रशासनाविरोधात शिवसेनेचं आंदोलन |

“सुरक्षित प्रवासी – सुरक्षित पुणे!” | रेल्वे प्रशासनाविरोधात शिवसेनेचं आंदोलन |

आमच्या प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रमुख मागण्या आहेत.

1) पुणे रेल्वे स्टेशन येथे 160 सीसीटीव्ही कॅमेरे लवकर लावण्यात यावेत.

2) प्रत्येक गेटवर बॅग स्कॅनिंग मशीन लावण्यात यावी.
3) प्रत्येक गेटवर आरपीएफ व जीआरपीएफ TC नियुक्त करण्यात यावे.
4) पार्सल ऑफिस येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे .
5) पुणे रेल्वे स्टेशन येथील भिक्षेकरीवर कारवाई करावी.
या मागण्या रेल्वे प्रशासनाने आमच्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डीआरएम ऑफिस येथे आक्रमक आंदोलन करू. यापुढील आंदोलनाची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील. या आंदोलन प्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभाग प्रमुख राजेश मोरे, अनिल दामजी, राजेंद्र शहा, दिलीप व्यवहारे, सूरज मोराळे, अनिल परदेशी, रोहिणी कोल्हाळ, राजाभाऊ पवार, अभिषेक जगताप, जुबेर शेख, पद्मा सोरटे, विजया बेंगळे, पार्वती कांबळे, नसीम कांबळे, शंतनू मोकाशी, संतोष गवळी, किरण जाधव, राजेंद्र शहा, संजय लोहोट, गिरीश गायकवाड, अतुल कवडे, आबा लोखंडे, श्रीनिवास कराड, राहुल शेडगे, मोहन पांढरे, विनोद सरकार, दीपक वाडेकर, करण हजारे, साजन जाधव, राकेश परदेशी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!