Homeताज्या बातम्याथेऊर कार्यालयात प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे. नागरिक कोणत्याही कामानिमित्त कार्यालयात...

थेऊर कार्यालयात प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे. नागरिक कोणत्याही कामानिमित्त कार्यालयात गेले, तर तेथे अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असतात.

थेऊर एमएसईबी कार्यालयात गंभीर दुर्लक्ष!
पुणे तालुक्यातील महावितरण (एमएसईबी) थेऊर कार्यालयात प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे. नागरिक कोणत्याही कामानिमित्त कार्यालयात गेले, तर तेथे अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असतात. महत्त्वाच्या फाईल्स, अर्ज व कागदपत्रे उघडीपणे टेबलावर किंवा मजल्यावर पडलेली दिसतात.

हे केवळ निष्काळजीपणाच नाही तर शासकीय कागदपत्रांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. फाईल्स गायब होणे, माहिती गळती होणे किंवा कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

दररोज वीजबिल, नवीन जोडणी, दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर तक्रारीसाठी नागरिक या कार्यालयात येतात. मात्र जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने लोकांना वारंवार परतावे लागते. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संताप असून, महावितरणच्या कामकाजावरील विश्वास ढासळत आहे.

नागरिकांनी या गंभीर दुर्लक्षाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी व जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत. पुणे बातम्या

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त. पुणे...

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

महाराष्ट्रात आजपासून मतमोजणी सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न | पुणे बातम्या

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात. पुणे बातम्या

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

error: Content is protected !!