Homeताज्या बातम्यापुणे मनपा क्रीडा विभागाच दुटप्पी धोरण — लहान मुलांना मैदान बंद, ढोलताशांना...

पुणे मनपा क्रीडा विभागाच दुटप्पी धोरण — लहान मुलांना मैदान बंद, ढोलताशांना मोकळा मार्ग!

पुणे – शहराच्या मध्यवर्ती सणस मैदानावर गेल्या अडीच महिन्यांपासून १० वर्षाखालील लहान खेळाडूंना सरावासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे, तर त्याच मैदानावर ढोल-ताशा पथकांना मात्र पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून मूक संमती आहे !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

“दुखापती हा खेळाचा भाग आहे, त्यावर उपाय असतात; पण उपाय करण्याऐवजी लहान मुलांना मैदानाबाहेर ठेवणे हा अन्याय आहे. क्रीडा विभाग ‘ढोलताशा’ला परवानगी देतो आणि मुलांना बंदी घालतो – हा भारताच्या क्रीडा भविष्याशी पुणे मनपा क्रीडा विभागाने केलेला खोडसाळपणा आहे.”

शिवसेनेने उपस्थित केलेले मुद्दे:
• ग्रास ग्राउंडवरील 40×40 मीटरचा भाग व ‘D’ एरिया लहान मुलांच्या ठराविक वेळेत सरावासाठी खुला करावा.
• प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली, विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरावाची व्यवस्था करावी.
• तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे पत्र, जिल्हा/राज्य संघटनांची पत्रे आणि परवानगी प्रक्रिया पारदर्शक करावी.
• २ वर्षात आठ कोटी खर्चून बांधलेला सिंथेटिक ट्रॅक खराब झाला त्यावर दुरुस्ती साठी लाखो रुपये खर्च केले गेले तर गाजावाजा; पण महानगरपालिकेच्याच झाडे काढणाऱ्यांनी दोनदा मोठे नुकसान केले तरी कोणतीही कारवाई नाही यावर उत्तरदायित्व कोणी घेणार ?

शिवसेनेचे म्हणणे आहे की, ‘Kids Athletics’ हा आंतरराष्ट्रीय उपक्रम सहा वर्षांपासून सुरू होतो आणि जगभर लहान मुले सिंथेटिक ट्रॅकवर सराव करतात.
पण पुण्यात मात्र तक्रारींच्या नावाखाली शेकडो मुलांना मैदानाबाहेर ठेवले जाते, तर ढोलताशांना मोकळा मार्ग मिळतो — हा स्पष्ट दुप्पट मापदंड असून, पुणेकरांच्या करदात्या पैशाचा अपमान आहे.

शेवटी, शिवसेनेने इशारा दिला आहे की, हा निर्णय बदलला नाही तर पुण्याच्या क्रीडाक्षेत्रावर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!