Homeताज्या बातम्यापुण्याच्या मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक विजय

पुण्याच्या मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक विजय

पुण्याच्या मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऐतिहासिक विजय

इंडिगो फ्लाइट थप्पड़ कांड – आरोपी प्रवाशावर आजीवन हवाई प्रवास बंदी, मिस फ़रहा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या पुढाकाराने NHRC ने फाउंडेशनच्या तक्रारीची अधिकृत नोंद 92976/CR/2025

नुकत्याच इंडिगो एअरलाइनच्या 6E138 या विमानात एका प्रवाशावर झालेल्या मारहाणीच्या घटनेने देशभरातील हवाई प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ही घटना केवळ वैयक्तिक अपमान नव्हती, तर प्रवाशांच्या सन्मान आणि सुरक्षेवरील एक गंभीर आघात होती.

घटनेची माहिती मिळताच, पुणे-स्थित मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने तात्काळ कारवाई केली. अध्यक्षा डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख आणि अन्वर हुसेन शेख यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उचलून धरला आणि त्वरित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला.

घटनानंतर उचललेली ठोस पावले
• कठोर निषेध – अमानवी वागणुकीचा तीव्र निषेध.
• सरकारी व नियामक पत्रव्यवहार – केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री, DGCA, इंडिगो एअरलाइनचे CEO आणि NHRC यांना कठोर कारवाईची मागणी करणारी अधिकृत पत्रे पाठवली.
• मुख्य मागण्या –
1. इंडिगोने सार्वजनिक माफी मागावी.
2. आरोपी प्रवाशाला कायमस्वरूपी ‘नो-फ्लाय’ यादीत टाकावे.
3. मानसिक आरोग्य आणि भेदभावाशी संबंधित घटनांसाठी नवे धोरण लागू करावे.

फाउंडेशनच्या प्रयत्नांचे ऐतिहासिक परिणाम

✅ सार्वजनिक माफी – इंडिगो एअरलाइनने अधिकृत पत्र जारी करून माफी मागितली. भारतात पहिल्यांदाच एअरलाइनने संस्थेला थेट माफी मागितली.

✅ NHRC केस नोंदणी – NHRC ने मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनच्या तक्रारीची अधिकृत नोंद 92976/CR/2025 क्रमांकाखाली घेतली व फाउंडेशनला याचिकाकर्ता म्हणून मान्यता दिली.

✅ आजीवन हवाई प्रवास बंदी – आरोपी प्रवाशाला कायमचा ‘नो-फ्लाय’ यादीत टाकण्यात आले.
भारतीय विमानवाहतुकीच्या इतिहासातील सर्वात कठोर शिक्षा.

धोरणात्मक सुधारणा

DGCA सोबत मानसिक आरोग्य प्रोटोकॉल व प्रवासी सुरक्षा मानके बळकट करण्याबाबत चर्चा सुरू.

भविष्यातील बांधिलकी

हा विजय केवळ एका प्रकरणाचा न्याय नाही, तर संपूर्ण देशातील प्रवाशांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी उभारलेले एक भक्कम पाऊल आहे. मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन भविष्यातही अशाच प्रकारे प्रवाशांच्या हितासाठी लढा देत राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​मौजमजेसाठी गाड्या चोरणारा गजाआड; आंबेगाव पोलिसांकडून ३ मोटारसायकल जप्त

पुणे: केवळ स्वतःच्या मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी...

कोण होता केतन अग्रवाल? सक्सेस ग्रुप डायरेक्टर आणि वर-वधू यांची लोहगड ट्रिप शोकांतिकेत संपली....

पुण्यातील २६ वर्षीय उद्योजकाचा लोहगड येथे दुर्दैवी मृत्यू झाला पुणे: अलीकडच्या काही दिवसांत समोर आलेल्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये केतन विशाल अग्रवाल वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये...

2,000 कॉल्स, कॅफे मीट, फोर्ट प्लॉट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

केतन अग्रवाल मर्डर: ‘माझ्या हृदयाला त्याचा आत्मा सापडला’: केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी, मंगेतर सिया गोयलचा...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल आणि त्याची...

केतन अग्रवाल: जूनमध्ये हुडी, बाली ट्रिप, एक ‘साप कथा’: केतन अग्रवालच्या लोहगड हत्याकांडात पोलिसांनी...

पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावरील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल आणि त्याची मंगेतर सिया गोयल या हुडीमध्ये एका व्यक्तीच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना सुरुवातीला ट्रेकिंगचा अपघात...

error: Content is protected !!