Homeताज्या बातम्याप्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने राहुरी येथील कामगार विभागाच्या कार्यालयास भगवान...

प्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने राहुरी येथील कामगार विभागाच्या कार्यालयास भगवान श्री विश्वकर्मा यांची प्रतिमा भेट..!

राहुरी प्रतिनिधी गणेश भालके
क्राइम महाराष्ट्र लाईव्ह न्युज 8888942354

सृष्टीचे निर्माता.. कामगारांची देवता.. भगवान श्री विश्वकर्मा..! यांची नुकतीच देशभर जयंती साजरी करण्यात आली. त्याचे औचित्य साधून प्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने महाराष्ट्र शासनाच्या राहुरी येथील कामगार विभागाच्या कार्यालयास प्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने भगवान श्री विश्वकर्मा यांची प्रतिमा भेट देण्यात आली..
प्रसंगी प्रहार चे आप्पासाहेब ढूस, प्रहार चे देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, उप प्रमुख गणेश भालके तसेच असंख्य बांधकाम कामगार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विना परवानगी पवनचक्की रस्ता खोदकाम प्रकरणाची अपर तहसीलदारांकडून चौकशी; काम थांबवून कारवाईची रुग्ण हक्क...

विना परवानगी पवनचक्की रस्ता खोदकाम प्रकरणाची अपर तहसीलदारांकडून चौकशी; काम थांबवून कारवाईची रुग्ण हक्क संघर्ष समिती कडून मागणी लातूर | औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील मौजे...

प्रहारने 130 शिक्षकांचे निलंबन, 46 शिक्षकांवर अपंगत्वाच्या दाव्यावरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे...

पुणे झेडपीने 270 प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या अपंगत्वाची पडताळणी करण्यास सांगितले. 140 जणांना ससून रुग्णालयाकडून प्रमाणपत्र मिळाले, तर उर्वरित 130 जणांना प्रमाणपत्र मिळाले नाही...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले पुणे...

पुणे : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

error: Content is protected !!