Homeताज्या बातम्याबालाकोट एअर स्ट्राईक शिल्प भग्नावस्थेत – ३ / ३ भाजप नगरसेवक झोपले...

बालाकोट एअर स्ट्राईक शिल्प भग्नावस्थेत – ३ / ३ भाजप नगरसेवक झोपले का? स्थळ : दांडेकर पूल चौक, प्रभाग क्र. २९, पुणे

पुलवाम्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाची आठवण करून देणारे आणि भारताच्या धाडसी बालाकोट एअर स्ट्राईक चे प्रतीक म्हणून उभारलेले शिल्प आज दांडेकर पूल चौकात भग्न अवस्थेत पडले आहे.

🇮🇳 तिरंगा यात्रा काढणाऱ्या सत्ताधारी भाजप नेत्यांना हे शिल्प दिसत नाही का?
हा प्रश्न आज प्रत्येक देशभक्त पुणेकर विचारतो आहे.

स्वर्गीय खासदार गिरीश बापट आणि स्वर्गीय नगरसेवक महेश भाऊ लडकत यांच्या पश्चात ह्या प्रभागात भाजपचे तीन नगरसेवक असूनही, हे शिल्प दुरुस्त करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

हे केवळ शिल्पाचे नव्हे तर देशाच्या अभिमानाचे अपमान आहे.
भारतीय सैनिकांविषयी सत्ताधाऱ्यांचा आणि पुणे मनपा प्रशासनाचा दुटप्पी कारभार यांतून दिसून येतो.

बालाकोट एअर स्ट्राईक – भारताची धाडसी कारवाई
• १४ फेब्रुवारी २०१९ : पुलवामा हल्ल्यात ४० CRPF जवान शहीद
• २६ फेब्रुवारी २०१९ : भारतीय वायुसेनेने बालाकोट (पाकिस्तान) येथे हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांचा नाश केला.
• ही कारवाई दहशतवाद सहन केला जाणार नाही याचा ठाम संदेश जगाला देणारी ठरली.

✍️ सागर धाडवे
सरचिटणीस, युवक काँग्रेस, पुणे शहर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

error: Content is protected !!