Homeताज्या बातम्यालग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध; २ महिन्याच्या मुलीसह महिला न्यायासाठी भटकंतीला

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध; २ महिन्याच्या मुलीसह महिला न्यायासाठी भटकंतीला

पुणे ग्रामीण तालुक्यातील खेड पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. धनकवडी परिसरातील सौ.xxx उमेश शेटे (वय ३७) यांनी खेड पोलिसांकडे तक्रार दिली आहे की, वेळू फाटा, शिंदेवाडी येथील उमेश एकनाथ शेटे याने तिच्याशी घरात लग्न करून शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून तिला एक २ महिन्यांची मुलगी झाली आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने पत्नी व मुलीचा सांभाळ करण्यास नकार दिल्याचे आरोप तिने केले आहेत.

महिलेचे म्हणणे आहे की, तिने शिंदेवाडी पोलिस चौकीत अनेकदा धाव घेतली, परंतु “तुझ्याकडे लग्नाचा पुरावा नाही, मूल त्याचे आहे का नाही हे आम्हाला ठाऊक नाही” असे सांगून पोलिसांनी तिची तक्रार नोंदवली नाही. उलट काही अधिकारी प्रतिवादीचा पाठीशी असल्याचा तिचा आरोप आहे.

📢 पीडित महिलेने खेड पोलिस तसेच ग्रामीण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तिने IPC कलम ३७६ (बलात्कार), ४१७ (फसवणूक), ४२० (विश्वासघात), ४९४ (पुन्हा लग्न), ५०६ (धमकी) अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

👉 या प्रकरणामुळे “लग्न घरात झालं म्हणून पुरावा नाही, तर मग महिलेला व २ महिन्याच्या मुलीला न्याय कुणाकडून मिळणार?” असा सवाल स्थानिक पातळीवर उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

error: Content is protected !!