Homeताज्या बातम्यावरवंडी येथील खडकवाडी धुळे शहर मंदिर माने वस्ती आमदार कर्डिले साहेब यांच्याकडून...

वरवंडी येथील खडकवाडी धुळे शहर मंदिर माने वस्ती आमदार कर्डिले साहेब यांच्याकडून सभा मंडप मंजूर

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965

शिवाजी भानुदास कर्डिले हे राहुरी महाराष्ट्राचे दोन वेळा विधानसभेचे सदस्य होते. भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर ते २००९ आणि २०१४ मध्ये निवडून आले होते . [ 1 ] ते राहुरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. राहुरी नगर पाथर्डी चे लोकप्रिय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी राहुरी तालुक्यात आणि नगर पाथर्डी तालुक्यात बऱ्याच मंदिरांच्या ठिकाणी सभा मंडप दिलेले आहेत. त्यातच त्यांची कामाची प्रचिती पाहून जनता त्यांच्याकडे कुतूहलाने पाहते. सध्या त्यांनी वरवंडी येथील खडकवाडी या गावात धुळे शहर मंदिर माने वस्ती येथे सभामंडप दिला आहे. या कारणाने या ठिकाणी सभामंडप मंजूर केल्याबद्दल त्यांचे वरवंडी गावच्या वतीने तसेच खडकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. तसेच वरवंडी गावासाठी पाच हायमॅक्स त्यांनी मंजूर केले आहे त्यामुळे सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केली. तिथे युवानेते अक्षय दादा कर्डिले तसेच मोरया ग्रुपचे अध्यक्ष तसेच राहुरी तालुका उपाध्यक्ष गोरख भाऊ अडसुरे, मयूर भाऊ गवळी, संतोष भाऊ थोरात, माने, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील रोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद | पुणे बातम्या

पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

error: Content is protected !!