Homeक्राईमवरिष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल यांच्यासह आणखी एका व्यक्तीला लाच घेतल्याच्या...

वरिष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल यांच्यासह आणखी एका व्यक्तीला लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक

: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ३१ मे रोजी वरिष्ठ आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल यांच्यासह आणखी एका व्यक्तीला लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करत कारवाई केली होती. आयआरएस अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ४५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तसेच या तक्रारदाराला आयकर विभागाकडून सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. या प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली.
रविवारी २५ लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अधिकारी अमित कुमार सिंगल यांच्या संबंधित घरांवर सीबीआयने छापे टाकले. यावेळी ३.५ किलो सोनं, २ किलो चांदी आणि १ कोटी रुपयांची रोकड सीबीआयने जप्त केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. सिंगल हे २००७ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असून ते दिल्लीतील करदाता सेवा संचालनालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

या कारवाईबाबत सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “केंद्रीय अन्वेषण विभागाने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि साहित्य जप्त केलं आहे. ज्यामध्ये सुमारे ३.५ किलो सोने आणि २ किलो चांदीचा समावेश आहे, ज्याची किंमत सुमारे ३.५ कोटी रुपये आहे. तसेच रोख रक्कम अंदाजे १ कोटी रुपये जप्त करण्यात आलेले आहेत”, असं सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!