Homeक्राईमशहरातील सतत वाढणाऱ्या ‘ कोयता गँग’विरोधात भीमांश सेनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन

शहरातील सतत वाढणाऱ्या ‘ कोयता गँग’विरोधात भीमांश सेनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन

पुणे – पुणे शहरात वाढत चाललेल्या ‘कोयता गँग’ व इतर गुन्हेगारी गँगांच्या वाढत्या दहशतीच्या घटनांविरोधात तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी भीमांश सेनेने आज (३ जून) पुणे शहराचे पोलिस आयुक्त यांना निवेदन दिले.

भीमांश सेनेचे अध्यक्ष मा. हनीफ र शेख यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या या निवेदनात, कोथरूड परिसरात खुलेआम शस्त्रं दाखवत धमकी देणे, रस्त्यावर हाणामाऱ्या, नागरिकांमध्ये भीती पसरवणे यामुळे सामाजिक आणि कायद्याच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे:

1. कोथरूड गँगच्या अतिरेकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

2. पोलिसांकडून वेळेवर आणि कठोर कारवाई होत नसल्याचे आरोप.

3. महिलांवर विशेषतः अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास.

4. शाळा, कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने विशेष मोहीम राबवण्याची गरज.

5. हॉटेल्स, लॉज परिसरात रात्री गस्त वाढवण्याची मागणी.

भीमांश सेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर वेळेत कारवाई झाली नाही, तर कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहील. म्हणून, अशा गँगविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!