Homeताज्या बातम्या"विठ्ठलराव वरुडे पाटील" यांना सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले

“विठ्ठलराव वरुडे पाटील” यांना सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले

पुणे शहर :: वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांची अहोरात्र सेवा करणाऱ्या माय माऊली केअर सेंटर, लायन्स क्लब पुणे कात्रज यासह विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून सामाजाभिमुख कार्याचा गौरव श्री विघ्नेश सोशल फाउंडेशन पुणे महाराणा प्रताप जयंती गौरव सोहळा यांच्या वतीने ला.विठ्ठलराव वरुडे पाटील यांना हिंदू सूर्यकुल वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सन्मान पत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

फडके हॉल खजिना विहीर चौक सदाशिव पेठ,पुणे येथे पार पडलेल्या श्री विघ्नेश सोशल फाउंडेशन पुणे अध्यक्ष श्री.राजेंद्र रसिकलाल परदेशी श्री राजेंद्र शरद परदेशी या कार्यक्रमात सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.*
सन्मार्थीना सन्मान चिन्ह, मानपत्र शाल नारळ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे आयोजन श्री विघ्नेश सोशल फाउंडेशन पुणे यांनी केले
सत्काराला उत्तर देताना वरुडे पाटील यांनी सांगितले की अशा पुरस्कारामुळे काम करण्यासाठी गती आणि प्रेरणा मिळत असते. त्यासोबतच सामाजिक जबाबदारी व उत्साह देखील वाढला आहे. यापुढे सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त व सचोटीने काम करण्याचा प्रयत्न राहील. हा पुरस्कार ज्या वृद्धाच्या सेवेमुळे मिळाला त्यांना समर्पित करत असून पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकाचे धन्यवाद देत आभार मानतो

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएलओ ड्युटीवरून महा शिक्षकांनी आज राज्यव्यापी शाळा बंद. पुणे बातम्या

शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून शिक्षकांनी केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजेत, अशी संघटनांची इच्छा आहे. पुणे : प्राथमिक शिक्षकांना बूथ-लेव्हल ऑफिसर (बीएलओ)...

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा. पुणे बातम्या

एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत...

वायू आणि जलप्रदूषणप्रकरणी एमपीसीबीने बारामती ॲग्रोला नोटीस पाठवली आहे. पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक. पुणे...

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र...

शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा पुणे | शांतीनगर, येरवडा शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त भागात दरवर्षी...

error: Content is protected !!