Homeताज्या बातम्याव्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही - गौरव सर्जेराव ( व्यंगचित्रकार ) ...

व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही – गौरव सर्जेराव ( व्यंगचित्रकार ) व्यंगचित्रकारांच्या हक्कासाठी मेटा विरोधात शिवसेना आक्रमक.

व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही – गौरव सर्जेराव ( व्यंगचित्रकार )
व्यंगचित्रकारांच्या हक्कासाठी मेटा विरोधात शिवसेना आक्रमक.

पुणे- वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकारणासाठी स्थापन केलेल्या कार्टूनिस्ट्स कंबाइन संस्था याचे इंस्टाग्राम पेज बंद करण्यात आले, व्यंगचित्रकारांचे सोसिएल मीडिया खाते बंद करण्यात आले,
या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे आणि सर्व व्यंगचित्रकार यांनी एकत्र येऊन सकाळी गुड लक चौक, कलाकार कट्ट्यावर आंदोलन केले.

भारतीयांना बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायचे काम सरकारकडून चालू आहे, विरोधकांना व्यक्त होऊ च दिले जाऊ नये यासाठी meta डायरेक्ट कारवाई करीत आहे संविधान रक्षण आपली जबाबदारी आहे यासाठी आपण एक होऊ या आणि लढू या असे आवाहन कार्टूनिस्ट्स कंबाइन संस्थेचे अध्यक्ष गौरव सर्जेराव यांनी केले.
यावेळी कार्टूनिस्ट्स कंबाइन च्या वतीने व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव, अमित पापळ, धनराज गरड , उदय मोहिते, रोहित कबाडे, नीरज सबनीस,
ओमकार बागवे, विशाल कुयटे, प्रभाकर दिघेवार, मुकीम तांबोळी, निखिल विल्हेकर, मंदार पर्डीकर, जयेश दळवी उपस्थित होते.

तर याप्रसंगी शिवसेना पक्षाच्या वतीने पुणे शहर प्रमुख वसंत मोरे, सहसंपर्कप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख भरत कुंभरकर, पंढरीनाथ खोपडे, प्रशांत राणे, संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, किशोर राजपूत, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख अतुल दिघे, उत्तम भुजबळ, चंदन साळुंके, शिवाजी मते, संदीप गायकवाड, राजेश मोरे, परेश खांडके, सोहम जाधव, चिंतामण मुंगी, जुबेर तांबोळी, संतोष भुतकर, सुरज मोराळे, बकुळ डाखवे, नितीन निगडे, सोमनाथ कोकणे, रमेश परदेशी, सचिन चिंचवडे, गिरीश गायकवाड, अमर काची, दिलीप पोमान, दीपक जगताप, बद्ददिन शेख, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख दत्ता घुले, राहुल शेडगे, नागेश खडके, राहुल बायस, संतोष होडे, दीपक कुंजीर, किरण कांबळे, सचिन घोलप, हेमंत जोशी, आदित्य काटे, शिवाजी मेलकरी, विश्वनाथ मोरे, अजित बांदल, जुबेर शेख, सूर्यकांत पवार, मनीष जाधव , हर्षद ठकार, नितीन दलभंजन, अभिषेख जगताप, अमेय डोहिफोडे, नितीन जगताप, अमित राऊत, मंगेश रासकर, जयंत गिरी, मेजर खोमणे, नीरज नांगरे, सुहास आढाव, अथर्व लांडगे, आशिष मोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, विद्या होडे, विजया मोहिते, अमृता पठारे, सविता गोसावी, सोनाली जुनवणे, करुणा घाडगे, रोहिणी कोल्हाळ, अयोध्या डोहिफोडे, संगीता भिलारे, यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकडीत भरदिवसा घरफोडी! सोन्याचे दागिने, रोकड अन् मोबाईल चोरीला घर बंद असल्याची संधी साधत...

वाकडीत भरदिवसा घरफोडी! सोन्याचे दागिने, रोकड अन् मोबाईल चोरीला घर बंद असल्याची संधी साधत लोखंडी कपाट फोडले; ६७ हजारांचा ऐवज लंपास वाकडी : घराला कुलूप...

येरमाळ्यातील ‘चंद्रकांत स्टील वर्क्स’मध्ये वारंवार चोऱ्या; सीसीटीव्ही फुटेज व पुराव्यांसह कारवाईची मागणी

येरमाळा (ता. कळंब, जि. धाराशिव): येरमाळा येथील येडशी रोडवरील पेट्रोल पंपासमोरील 'चंद्रकांत स्टील वर्क्स' या दुकानात जानेवारी २०२५ पासून ते जुलै २०२६ पर्यंत वारंवार...

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी...

मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात सेवाकार्याचा जागर! रक्तदान, आरोग्यदान आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य मदत; भाजप वैद्यकीय आघाडीचा सक्रिय सहभाग वाघोली, प्रसाद सोनवणे,तालुका प्रतिनिधी,पुणे. : केंद्रीय...

औंधमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

औंधमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा पुणे (औंध), दि. २६ (प्रतिनिधी : शशिकांत पाटोळे) : ७७ वा भारतीय संविधान दिन औंध येथे...

कोंढव्यातील वनक्षेत्रातील कथित बेकायदा वृक्षतोडीविरोधात आंदोलनाला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा!

पुणे : कोंढवा परिसरातील वनक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनाला 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'ने आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...

error: Content is protected !!