Homeक्राईमशिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेमभंगातून या तरुणाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.ऋषिकेश दादा कोकणे (वय १९, रा. ई ब्लॉक, चौथा मजला शिवाजीनगर पोलीस वसाहत) असे या तरुणाचे नाव आहे. तो एस वाय बीएला शिकत होता. त्याचे वडिल दादा कोकणे हे सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बाहेरगावी जाताना इंद्रायणी नदीत बुडून एकाचा मृत्यू. पुणे बातम्या

पुणे : तळेगाव दाभाडेजवळील कुंड मळा येथे शुक्रवारी दुपारी इंद्रायणी नदीत एका २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. प्रथमेश लोणारे असे पीडित तरुणाचे नाव...

आरोग्यसेवेसाठी राष्ट्रीय AI धोरण काम करत आहे, NHA CEO | पुणे बातम्या

पुणे: राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (NHA) सीईओ डॉ सुनील कुमार बर्नवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, सरकार आरोग्य सेवेसाठी एआयसाठी राष्ट्रीय धोरण विकसित करत आहे."AI सारखे...

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

IAF लढाऊ विमानाच्या ‘हार्ड लँडिंग’मुळे पुण्याची धावपट्टी बंद पडली, रात्रीच्या उड्डाणांवर परिणाम झाला. पुणे...

पुणे: भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाचा समावेश असलेल्या एका घटनेनंतर त्याची धावपट्टी लँडिंग आणि टेक-ऑफसाठी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री 11 च्या...

खंडणी प्रकरणातील खून उघड; चंदननगर पोलिसांची जलद कारवाई, ०६ तासांत आरोपी जेरबंद

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील चंदननगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलिसांनी अवघ्या ०६ तासांत आरोपींना...

error: Content is protected !!