Homeताज्या बातम्यासागर धाडवे यांच्या पुण्यनगरीत कै संतोष देशमुख होण्याची दाट शक्यात….डिसीपी ऑफिस ला...

सागर धाडवे यांच्या पुण्यनगरीत कै संतोष देशमुख होण्याची दाट शक्यात….डिसीपी ऑफिस ला तक्रार देऊनही गुंड प्रवृत्ती बाहेर काय करतय प्रशासन?

डिसीपी ऑफिस ला तक्रार देऊनही गुंड प्रवृत्ती बाहेर काय करतय प्रशासन?

भ्रष्टाचार उघड करणं गुन्हा आहे का?
मग या राज्यात प्रामाणिक माणूस वाचणार तरी कसा?

हा राज्य आता चोर, लबाड आणि गुन्हेगारांचा झाला आहे का?
सामान्य माणसाच्या जिवाची किंमत उरलेली नाही का?

मला ठेचायची धमकी देणारा काल, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा समर्थक, रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बोत्रे, माझ्या सानेगुरुजी नगरमधील घराजवळ, एका सहकाऱ्यासह संशयास्पदरीत्या थांबलेला दिसला. त्याच्या पाठीवर सॅक होती – त्यात काय होतं? हे विचारणंही आता धाडसाचं झालंय.

माझं जीवन धोक्यात आहे.
हे फक्त माझं वैयक्तिक प्रकरण नाही, ही एक प्रतिक्रिया आहे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या आवाजाची, ज्यांना गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मी सागर धाडवे, आज समाजाला आणि पोलिस प्रशासनाला हाक देतो:

👉 ही धमकी, ही हालचाल – याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे!
👉 प्रामाणिकपणाच्या बाजूने उभं राहा – उद्या हीच वेळ तुमच्यावरही येऊ शकते.

कै संतोष देशमुख होण्याची दाट शक्यात….

सत्य बोलणाऱ्यांना ठेचणार का?
की ठेच देणाऱ्यांना शिक्षा करणार?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद

पुणे, दि. २७ एप्रिल २०२६ – पुणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक १ ने सहा महिन्यांपासून पाहिजे असलेल्या एका फरार आरोपीला अटक...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला. पुणे बातम्या

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

बावधनमधील सात रस्ते गुदमरलेल्या अंडरपासकडे जातात. पुणे बातम्या

पुणे : बावधनमधील ओंकार गार्डन चौक अंडरपास येथे सात रस्ते, वाहतुकीचा खोळंबा.ट्रॅफिक सिग्नल नसणे आणि घटनास्थळी काही दिवसांपासून पोलिसांची उपस्थिती नसणे ही आणखी गुंतागुंतीची...

विंडोजिल ते शेत: शहरातील रहिवाशांचा वाढता प्रवास हा ग्रीन सिग्नल आहे. पुणे बातम्या

पुणे: औंध येथील रहिवासी असलेल्या स्मिता मेहेत्रे या ४१ वर्षीय स्मिता मेहेत्रे यांचे कृषी व्यवसायातील परिवर्तन एकर सुपीक जमिनीपासून सुरू झाले नाही. त्याची सुरुवात...

error: Content is protected !!