Homeताज्या बातम्यासायबर चोरटयाने ऑनलाईन फसवणुक केलेली रक्कम ०२,८६ ,०६८|-रुपये हस्तगस्त करण्यात लोणीकाळभोर पोलीस...

सायबर चोरटयाने ऑनलाईन फसवणुक केलेली रक्कम ०२,८६ ,०६८|-रुपये हस्तगस्त करण्यात लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील सायबर पथकास आले यश..

नोव्ेबर २०२५ मध्ये तक्रारदार नामे महादेव महारुद्र कचरे वय-५७ वर्ष, रा कदमवाकवस्ती, लोणीकाळभेार ,ता.हवेली,जिल्हा-पूणे यांनी ज़ूना आशयर टेम्पो खरेदी केलेला होता.खरेदी व्यवहाराची रक्कम अदा करण्या करीता तक्रारदार यांनी मन्नपरम फायनान्स लिमीटेड यांचेकड्न कर्ज घेतलेले होते.सदर कर्जाचे रक्कमेच्या अन्षंगाने तक्रारदार यांना ऑनलाईन अज्ञात इसमाने, तक्रारदार यांचेवरील कर्जाची रक्कम परतफेड करतेवेळी कर्ज रक्कमेत काही टक्के रक्कमेची सुट देण्याचे आमिष दाखवुन त्यांचा विश्वास संपादन केलाव त्यांचे बॅक खात्यातील रक्कम ०२,८६.०६८/-रुपये ही अन्य बॅक खात्यावर ट्रान्सफर करुन घेतली.तक्रारदार हे सदर रक्कम जमा केलेबाबतची माहीती घेण्याकरीता मन्नपूरम फायनान्स ऑफिस येथे गेले असता त्यांना त्यांची रक्कम ही कर्ज खात्यावर जमा न झाल्याची माहीती मिळाली त्यावेळी त्यांची खात्री झाली की, त्यांचे बॅक खात्यातील रक्कम अन्य खात्यामध्ये घेऊन सायबर चोरटयाने त्यांची फसवणुक केलेली आहे. सदर प्रकरणी तक्रारदार यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाणे येथे येऊन त्यांचे तक्रारीची हकिकत सांगितल्याने. श्री.राजेंद्र पन्हाळे.वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पो.स्टे.यांनी सायबर पथकास फसवणुक ‘ झालेल्या रक्कमेचा शोध घेणेकामी आदेशित केले .सदर आदेशान्वये सायबर’ पथकाने तत्काळ तक्रारीची दखल घेऊन तात्काळ तांत्रिक विश्लेषण व ई-मेलव्दारे आवश्यक तो पाठपरावा नमुद फसवणुक झालेली रक्कमेचा शोध घेतला व तक्रारदार यांची फसवणुक झालेली सर्व करुन रक्कम ०२.८६,0६८/-रुपये परत मिळवुन दिली म्हणुन तक्रारदार यांनी पोलीस खात्याचे उल्लेखनिय कामगिरीवर प्रशंसा व्यक्त करुन लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील राजेंद्र पन्हाळे., वरीष्ठ पोलीस निरीक्षक व सायबर पथकाचे विशेष आभार मानले
सदरची कामगिरी मा. पोलीस आयूक्त, पूणे शहर श्री अमितेश कुमार मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०६. डॉ राजकुमार शिंदे ., मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन श्री. राजेंद्र पन्हाळे पो.हवा. देवीकर, पो.अंमलदार बाजीराव वीर, उषा थोरात, यांनी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!