Homeताज्या बातम्यामा.शशिकांत दादा गायकवाड यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

मा.शशिकांत दादा गायकवाड यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

– क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मा. शशिकांत दादा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या या निवडीचे शहरात विविध स्तरातून स्वागत होत असून, कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण, गुलाल वाजतगाजत जल्लोष साजरा केला.

यावेळी गायकवाड समर्थकांनी त्यांचा सत्कार केला. गुलाल उधळून, पुष्पहार घालून, पारंपरिक पगडी परिधान करून मोठ्या उत्साहात विजयानंद साजरा करण्यात आला. यावेळी विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, बाजार समितीतील सदस्य, शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. शशिकांत दादा गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणामुळेच उपसभापतीपदी बिनविरोध निवड होणे ही त्यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास आणि प्रेम याची साक्ष आहे.

‘क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज’ परिवारातर्फे मा. झाशिकांत दादा गायकवाड यांना हार्दिक शुभेच्छा आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹🌷

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

error: Content is protected !!