Homeताज्या बातम्यापुणे-सोलापूर महामार्गावर शाळेच्या बसचा भीषण अपघात

पुणे-सोलापूर महामार्गावर शाळेच्या बसचा भीषण अपघात

पुणे, दि. 8 ऑक्टोबर — पुणे-सोलापूर महामार्गावरील कांबळे स्टॉप येथे आज सकाळी शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला. सोलापूरच्या दिशेने निघालेल्या या बसमध्ये लहान मुलांचा प्रवास सुरू असताना अचानक झालेल्या अपघातात बसची मागील काच फुटली आणि लोखंडी सळ्या बसमध्ये शिरल्या.

या दुर्घटनेत काचेचे तुकडे लागल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून मुले किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बसमध्ये सुमारे 60 विद्यार्थी प्रवास करत होते. विद्यार्थ्यांचे वय सुमारे पाच वर्षांपर्यंत असल्याचे शाळेच्या संचालिका भक्ती शेवाळे यांनी सांगितले.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प राहिली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते जोडले. पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

भारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल कमी करत...

पुणे: पुण्यातील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे शाखेने यशस्वी पाठपुरावा करत एका गरीब गरजू रुग्णाला...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात. पुणे बातम्या

विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पुणे बातम्या

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) इमारतीत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठे नाट्य...

error: Content is protected !!