Homeताज्या बातम्याविश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून...

विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटो ला जोडे मारून ‘जोडे मारो’ आंदोलन केले

पुणे : विश्रांतवाडी परिसरात पुणे पॅंथर सेना व संस्थापक अध्यक्ष Sachin Bhosale यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारताबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी भारताचा उल्लेख “Hell-holes” (नरक) असा करत केलेली टिप्पणी ही अत्यंत अपमानास्पद व वर्णद्वेषी असल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “भारत देश हा आम्हाला अत्यंत प्रिय असून अशा प्रकारच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे सांगत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत भारत देशाचा जयजयकार केला.

यावेळी बोलताना सचिन भोसले यांनी सांगितले की, “आपल्या देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांनी तसेच परराष्ट्र मंत्रालयाने या वक्तव्याचा ठाम निषेध करायला हवा होता. मात्र तसे झाले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपल्या देशाच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन अमेरिकेला योग्य उत्तर द्यावे, अशी आमची मागणी आहे.”

या पार्श्वभूमीवर पुणे पॅंथर सेनेकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आणि भविष्यातही देशाच्या सन्मानासाठी अशा प्रकारचे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!