Homeक्राईमअनधिकृत जाहिरात होल्डिंग्जमुळे PMC ला कोट्यवधींचे आर्थिक नुकसान – संबंधित अधिकारी तुपाशी!

अनधिकृत जाहिरात होल्डिंग्जमुळे PMC ला कोट्यवधींचे आर्थिक नुकसान – संबंधित अधिकारी तुपाशी!

पुणे – सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग करत पुणे शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक (होल्डिंग्ज) उभारले जात आहेत. या जाहिरातींपासून पुणे महानगरपालिकेला मिळणारा महसूल टाळण्यात येत असून, त्याचा थेट लाभ काही खासगी एजन्सी आणि PMC अधिकारी घेत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.

शहरातील डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, हडपसर, कोंढवा, एफसी रोड, लक्ष्मी रोड, कसबा पेठ, सिंहगड रोड आणि विमान नगर परिसरात नियमबाह्य फलक लावण्यात आले असून, यावर कारवाई होत नाही, यामुळे संबंधित अधिकारी ‘तुपाशी’ असल्याचे चित्र आहे.

महानगरपालिकेची जाहिरात विभागाकडून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळतो. मात्र अनधिकृत फलकांवर कारवाई न केल्याने PMC ला थेट आर्थिक नुकसान होत असून, शासकीय निधीचा अपव्यय होत आहे.

तक्रारी करूनही कारवाई न होणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींना अभय देणे, आणि थेट PMC च्या अधिकाऱ्यांचं संमतीने हे सगळं सुरू असल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे.

यावर जिल्हाधिकारी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्युक्तांनी त्वरित लक्ष देत दोषींवर निलंबनासह फौजदारी कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!