Homeक्राईमआयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलेचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल...

आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलेचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी गोळा करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

सहकारनगर  धनकवडी  एका पक्षाचा अध्यक्ष आहे़ तू टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन असे सांगून धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलेचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी गोळा करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.रोहित गुरुदत्त वाघमारे (वय २९, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी, सध्या रा. पंचशिल तरुण मंडळ, भिमनगर, उत्तमनगर), शुभम चांगदेव धनवटे (वय २०, रा. गणराज कॉम्प्लेक्स, उत्तमनगर), राहुल ज्ञानेश्वर वाघमारे (वय ३५, रा. एसआरए बिल्डिंग, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ४० वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी घडला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता. मसाज करत असताना रोहित वाघमारे याने या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार दिल्यावर मी सांगितले तसे केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन, असे सांगून जबरदस्तीने त्यांना टॉप काढायला लावून उपचार करुन घेतले. त्यानंतर थोड्या वेळाने २ ते ३ जण तो घेऊन आला. त्याने फिर्यादी महिलेला मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून २० हजार रुपये दे, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर काऊंटरमध्ये असलेले ८०० रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले. त्यानंतर भीतीमुळे त्यांनी ही बाब कोणाला सांगितली नाही. महिला आयोगाकत्यांनी तक्रार अर्ज केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण करुन संशयित आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेऊन पोलिसांनी तिघांना अटक केली.तिघेही सराईत गुन्हेगार : खंडणी उकळण्याचा त्यांचा धंदा मसाज पार्लरमध्ये जाऊन नकळत व्हिडिओ काढून खंडणी उकळण्याचा त्यांचा धंदा असल्याचे समोर आले असून, त्यांनी शहरातील वेगवेगळ्या ७ ते ८ ठिकाणी असा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. रोहित वाघमारे याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तसेच रोहित व शुभम धनवटे यांच्याविरुद्ध बीडमधील . अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.डे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!