Homeताज्या बातम्याकार्तिक संकष्टी चतुर्थीनिमित्त थेऊर श्री चिंतामणी गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

कार्तिक संकष्टी चतुर्थीनिमित्त थेऊर श्री चिंतामणी गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

आज कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र थेऊर चिंतामणी गणपती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे पुजारी श्री राहुल आगलावे यांच्या हस्ते श्रींची पूजन-विधीपूर्वक महापूजा पार पडली. त्यानंतर देवस्थानतर्फे विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी मंदिर परिसरात मांडव, दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच उपवासासाठी खिचडी वाटप करण्यात आले. सायंकाळी श्री चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीने ह.भ.प. श्री विष्णू महाराज जेठे (जालना) यांचे कीर्तन सादर झाले. चंद्रोदयानंतर श्री चिंतामणींचा भव्य छबिना निघाला आणि त्यानंतर ग्रामस्थांतर्फे उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन देवस्थान व ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष सुरक्षा आणि पार्किंगची व्यवस्था केली होती. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस यांनी वैयक्तिकरित्या सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवले.

🙏 — श्री क्षेत्र थेऊर श्री चिंतामणी देवस्थान ट्रस्ट तर्फे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!