Homeताज्या बातम्यागोटुंबे आखाडा येथील बाबीर धुळेश्वर देवस्थानची यात्रेची जय्यत तयारी

गोटुंबे आखाडा येथील बाबीर धुळेश्वर देवस्थानची यात्रेची जय्यत तयारी

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे9730170965
राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाबीर धुळेश्वर देवाच्या यात्रेला मंगळवार पासून सुरुवात होणार आहे. सकाळी गावातून देवाचा भव्य दिव्य मिरवणूक व पालखी सोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळी काठी मिरवणूक होणार आहे. याच दिवशी दुपारी सुंदर असा सवासीनींचा कार्यक्रम होणार आहे.या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने भाविक या गावात दाखल होत असतात आणि तो परिसर तो गाव भक्तीरसात चिंब होऊन जातो.
दोन दिवस भरणाऱ्या यात्रेचा मंगळवार दिनांक 11. 11. 2025. हा यात्रा सुरुवातीचा दिवस आहे. तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारांच्या संख्येने अधिक भाविक या यात्रेसाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे यात्रा काळात भाविकांच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात येत असतात. मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी भाविक नवसाची परतफेड करण्यासाठी व देवदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात.
बुधवार दिनांक 12.11.2025 हा यात्रेचा मुख्य दिवस आहे, तसेच याच दिवशी गजढोल चा कार्यक्रम आणि भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.यात्रेनिमित्त मंदिराचे सुशोभीकरण, लाईट डेकोरेशन, तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन दिवाबत्तीची सोय करण्यात येत असते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात येत असते. या यात्रेला विविध मान्यवर हजेरी लावत असतात. अशी माहिती बाबीर धुळेश्वर मंदिराचे भगत रामदास खेमनर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!