Homeताज्या बातम्याफुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी सुरू झालेले...

फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी सुरू झालेले उपोषण आज 20 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी मा. खासदार निलेश लंके यांच्या हस्ते समाप्त झाले.

दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी सुरू झालेले उपोषण आज 20 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी मा. खासदार निलेश लंके यांच्या हस्ते समाप्त झाले.

✍️ सहसंपादक
शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज
📞 9730170965

प्रकल्पग्रस्तांसाठी भरतीची जाहिरात दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी प्रसारित करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध होऊन आठ महिने पूर्ण होत असतानाही विद्यापीठ प्रशासनाने भरती प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. यामुळे वर्ग–चारमधील परीक्षेसाठी असलेली पदे व वर्ग–तीनमधील सर्व पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण केले होते.

आज झालेल्या चर्चेत विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख, कुलसचिव मा. राजेंद्र पाटील, खासदार मा. निलेश लंके तसेच प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी सहभागी झाले. चर्चेअंती विद्यापीठ प्रशासनाने टीसीएसकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक मिळविण्यासाठी तातडीने पाठपुरावा करून ते लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिले.

तसेच, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरले असून या अटीवर प्रकल्पग्रस्तांनी आपले उपोषण मागे घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!