Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र लोहार समाजासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने पहिली ऐतिहासिक बैठक...

महाराष्ट्र लोहार समाजासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने पहिली ऐतिहासिक बैठक नेवासा फाट्यावर पार

📍 अहिल्यानगर, नेवासा फाटा | दि. १३ जुलै २०२५
✍🏻 संपादक – शिवाजी दवणे | क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज

महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या एकत्रित विकासासाठी आणि हक्कासाठी लढा देण्यासाठी राज्यस्तरीय समविचारी समन्वय समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने पहिली बैठक अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, नेवासा फाटा येथे रविवारी (१३ जुलै) पार पडली.

या बैठकीत राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून लोहार समाजाचे प्रतिनिधी, नेते आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजाच्या शासकीय व अशासकीय स्तरावरील सर्वांगीण विकासासाठी आता एकत्र येणे हाच एकमेव पर्याय आहे, असा ठाम सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत समविचारी विषयांची देवाणघेवाण झाली. भविष्यात जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील लोहार समाज बांधवांना एकत्र करून न्यायहक्कासाठी बलशाली संघर्ष उभा करण्याचा निर्धार करण्यात आला.

🧑‍🤝‍🧑 मान्यवर उपस्थित:

🔹 राजेश सोमवंशी – कार्याध्यक्ष, को.वि.लो. समाज संघटना
🔹 यशवंत गायकर – महासचिव
🔹 संजय कोळंबेकर – मुंबई जिल्हा प्रमुख
🔹 दिलीप थोरात, किसन बनसोडे (पुणे विभाग)
🔹 मधुकर शेंडे, उत्तम शेंडे, वासुदेव शेंडे
🔹 नरेंद्र बावनकर, दत्ताराम घुगस्कर – परिवर्तन पॅनल, विदर्भ
🔹 विनायक हराळ – अध्यक्ष, विश्वकर्मा युवा मंच, धुळे
🔹 ललित सकपाळ – युवा नेते, जामनेर, जळगाव
🔹 रामलिंग कांबळे – ज्येष्ठ पत्रकार
🔹 सोमनाथ हरेर – माजी सरपंच, खोसपुरी
🔹 सुधाकर कौसे – राहुरी फॅक्टरी
🔹 तसेच दत्ताराम पोपळघट, विनायक मस्के, विलास सोनटक्के, अशोक दूधमकर, विवेक ननवरे, गणेश भालके, देवाभाऊ हरेर, विलास लाड, शिवाजी दवणे, पांडुरंग थोरात, चंद्रशेखर सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभाकर लाड यांच्या प्रस्तावनेने झाली तर सुधाकर कौसे यांनी आभार प्रदर्शन केले.

हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या एकजुटीची सुरुवात असून, लवकरच प्रत्येक जिल्ह्यात या यलगाराचा आवाज घुमणार असल्याचा विश्वास अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

error: Content is protected !!