Homeताज्या बातम्यामुंढवा पोलीस ठाण्याची अमली पदार्थ विरोधी उल्लेखनीय कामगिरी: तडीपार महिलेच्या ताब्यातून १...

मुंढवा पोलीस ठाण्याची अमली पदार्थ विरोधी उल्लेखनीय कामगिरी: तडीपार महिलेच्या ताब्यातून १ किलो ४३५ ग्रॅम गांजा जप्त

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायरान वस्ती येथे अमली पदार्थ गुन्ह्यातील तडीपार महिला नामे निकीता राकेश गारुंगे, वय ३१ वर्षे, रा. गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा पुणे ही हद्दीत प्रवेश करून तिचे नातेवाईक नामे जयदिप प्रदिप गागडे, वय ३४ वर्षे, धंदा मजुरी, रा. गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा पुणे याच्यामार्फत ओळखीच्या व्यक्तींना गांजा विक्री करत असल्याचे तपास पथकातील पोलीस हवालदार चेतन गायकवाड व पोलीस अंमलदार सलीम अत्तर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सदर बातमीच्या अनुषंगाने श्रीमती स्मिता वासनिक वपोनि मुंढवा पोलीस ठाणे यांनी कारवाईच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना देऊन तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक, गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक कவிரাজ पाटील, युवराज पोमण, पोलीस हवालदार विनोद सांळुखे, चेतन गायकवाड, शिवाजी धांडे, राहुल धोत्रे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, व पोलीस अंमलदार सलीम अत्तर, प्रविण कोकणे, रेणुका जेऊघाले यांनी सदर ठिकाणी छापा टाकून जयदिप प्रदिप गागडे, वय ३४ वर्षे, व तडीपार महिला नामे निकीता राकेश गारुंगे, वय ३१ वर्षे दोघे रा. गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा पुणे यांच्या ताब्यातून १ किलो ४३५ ग्रॅम गांजा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सो., मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संजय दाराडे, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परीमंडळ ६, श्री. जिवन बेनीवाल, सहा. पोलीस आयुक्त श्री. अतुलकुमार नवगिरे यांचे अधिपत्याखाली, मुंढवा पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती स्मिता वासनिक पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक कவிரাজ पाटील, युवराज पोमण पोलीस हवालदार विनोद सांळुखे, चेतन गायकवाड, शिवाजी धांडे, राहुल धोत्रे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, व पोलीस अंमलदार सलीम अत्तर, प्रविण कोकणे, योगेश राऊत रेणुका जेऊघाले यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका’ बनून मैत्री, क्रिप्टोमध्ये दीड लाखांची फसवणूक; मुलीच्या आवाजामागचा ‘तो’ सायबर पोलिसांच्या ताब्यात

पुणे: पुणे शहर सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं. १०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलमे ३१९(२), ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा...

राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठात पारदर्शकता व सन्मानासाठी ‘खुर्ची सोडा’ आंदोलन यशस्वी; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग ​पुणे, दि. १ सप्टेंबर २०२६: माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे...

कोंढवा पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई: अवघ्या ४८ तासांत दोन गुन्हे दाखल, ८ लाखांहून अधिकचे...

पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलत अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या धडाकेबाज...

मांजरम बस स्टॉप परिसरात अखेर गतिरोधकाचे काम सुरू; ग्रामस्थांच्या मागणीला यश

नांदेड | दि. १ सप्टेंबर २०२६ : मांजरम बस स्टॉप परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या गतिरोधक बसविण्याच्या...

बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र व रोख रक्कम चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील ६ महिलांच्या...

पुणे शहरातील बाजारपेठेत गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व रोख रक्कम चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!