Homeताज्या बातम्यालाल देवल उर्स सोहळ्यात पंजेतन पवित्र संघटनेतर्फे मानपत्र वितरण

लाल देवल उर्स सोहळ्यात पंजेतन पवित्र संघटनेतर्फे मानपत्र वितरण

पुणे | प्रतिनिधी
दि. 19 व 20 रोजी पुण्यातील लाल देवल परिसरात हजरत मोहंम्मद सिद्दीक शाह बाबा (रहे.) मछलीवाली दर्गा शरीफ येथे उर्स निमित्त मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पडले. या उर्स सोहळ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवस दर्गा परिसरात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मान्यवरांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. हनिफ भाई शेख यांच्या हस्ते दरगाह खादिम श्री. संतोषभाई विनोद चव्हाण यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच आर. के. फाऊंडेशन अध्यक्ष श्री. इरफान भाई सय्यद, श्री. नितिन भाई बालकी आणि श्री. अजीज कादरी चिस्ती साहेब यांनाही मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
उर्स सोहळ्यात धार्मिक कार्यक्रम, कव्वाली आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावत बाबा यांच्या दरबारात चादर चढवून प्रार्थना केली.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NCW लैंगिक गुन्हेगारांसाठी पॅरोल नियम नसण्याचा प्रस्ताव देईल. पुणे बातम्या

राष्ट्रीय महिला आयोग (NCW) तुरुंग आणि पॅरोल नियमांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस करेल. पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले की,...

2.3L सरकारी अधिकारी 16 मे पासून घरोघरी जाऊन डेटा तपासतील | पुणे बातम्या

10 मे पर्यंत 2.3 लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन, महाराष्ट्राची घरोघरी जाऊन जनगणनेची तयारी सुरू आहे. पुणे: राज्यातील आगामी घरोघरी होणाऱ्या जनगणनेशी संबंधित प्रगणना...

विठ्ठलराव वरुडे पाटील यांना ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्कार प्रदान

पुणे: रुग्णसेवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने समर्पित भावनेने कार्य करणारे माय माउली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव...

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा प्रस्ताव सरकारकडे परत; जूनमध्ये मंत्रिमंडळाच्या मंजुरीची शक्यता Pune News

पुणे: फ्लॅट मालकांसाठी "व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड्स" लागू करण्याचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे पुन्हा सादर करण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळाने जूनमध्ये त्याचा आढावा घेतला जाण्याची...

वडगावशेरी आणि विमाननगर येथील रहिवाशांना पाण्याचे तीव्र संकट, टँकरवर अवलंबित्व वाढले आहे. पुणे बातम्या

पुणे : पूर्व शहरातील वडगावशेरी आणि विमाननगर भागातील पाणीपुरवठ्याची समस्या उन्हाळ्याच्या प्रारंभीच तीव्र झाली असून, असंख्य गृहनिर्माण सोसायट्यांना महागड्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.विमाननगरमध्ये,...

error: Content is protected !!