Homeताज्या बातम्यावेल्हे पोलीस स्टेशनची धडक कारवाई: सराईत चोरटा अटकेत, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

वेल्हे पोलीस स्टेशनची धडक कारवाई: सराईत चोरटा अटकेत, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

​दिनांक: १५/०८/२०२६
ठिकाण: वेल्हे, पुणे
​वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक ०९/०८/२०२६ रोजी घेवंडे गावच्या हद्दीत ॲड. सुरज ननवरे यांचे फॉर्म हाऊसचे बांधकाम सुरू असताना, तिथून सुमारे अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी चोरी केले होते. त्याबाबत पोलीस स्टेशनला घरफोडीसह चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
​कारवाई व तपशील:
​चोरांच्या शोधाकरिता वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी पोलीस स्टेशनकडील तपास पथक तयार केले होते.
​या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस हवालदार गजानन खत्री, सोमेश राऊत, आणि पोलीस अंमलदार युवराज सोमवंशी, बुद्धीवान मोरे, अजिंक्य बंडगर, आकाश पाटील, मयुर जगताप, अजय गांडर्डी, शुभम कदम, सोमनाथ जाधव यांचा समावेश होता.
​दिनांक १३/०८/२०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता पथकातील पोलीस हवालदार गजानन खत्री यांना सदरचे चोरटे घेवंडे गावामध्ये पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली होती.
​त्यानुसार पथक घेवंडे गावामध्ये पेट्रोलिंग करत असताना, गावातील नागरिक सागर देवेंगिरीकर, सराजुल अंसारी, दिनानाथ प्रसाद, रामभाऊ जनकर, अनिकेत गायकवाड यांना पुन्हा फॉर्महाऊसजवळ एक पिकअप संशयास्पद रस्त्याने दोन-तीन वेळा फेऱ्या मारत असल्याचे निदर्शनास आले.
​चोरट्यांचा पाठलाग आणि जप्ती:
​नागरिकांच्या माहितीवरून पोलिसांनी पिकअप टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो न थांबता वेल्हे बाजूने पळून जाऊ लागला.
​पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस स्टाफने नागरिकांच्या मदतीने तो संशयास्पद पिकअप टेम्पो अडवला.
​यावेळी डाव्या बाजूला बसलेले दोन चोरटे डोंगरात व झाडे-झुडपांतून पळून गेले, परंतु पिकअप टेम्पो व त्यावरील ड्रायव्हर रमेश बबन मरणुळे यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले.
​त्यास न्यायालयासमोर हजर करून सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेण्यात आले आहे.
​त्याच्याकडून आजपर्यंत साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
​मार्गदर्शक अधिकारी:
​सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी हवेली विभाग मा. श्री. सुनिलकुमार पुजारी आणि वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली वरील नमूद तपास पथकाने केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खराडी पोलिसांची धडक कारवाई: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघड; सराईत आरोपी अटकेत

पुणे: पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय!

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोपोडी येथे धम्मदीक्षा अनुकरण सोहळा उत्साहात संपन्न; भीमअनुयायांच्या उपस्थितीने परिसर धम्ममय! पुणे (शशिकांत पाटोळे) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक...

खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद; १० गुन्हे...

पुणे (ग्रामीण): खेड तालुक्यातील वाडा येथील भांबुर्डेकर ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने गजाड केले आहे....

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न;

औंध नगर आणि विद्यापीठ भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न; पुणे (शशिकांत पाटोळे) : औंध नगर आणि विद्यापीठ भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक...

बाणेरमध्ये जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांकडून जेरबंद; सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरात रात्रीच्या सुमारास नागरिकाला अडवून मारहाण करत सोन्याचे दागिने आणि ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बाणेर पोलीस...

error: Content is protected !!