Homeताज्या बातम्याशिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दांडेकर पूल वसाहतीतील गरजू...

शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप दांडेकर पूल वसाहतीतील गरजू विद्यार्थ्यांना शिवसेनेची मदतीची साथ

पुणे : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना प्रभाग २७ मधील दांडेकर पूल शिवसेना शाखेच्या वतीने दांडेकर पूल वसाहतीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्य दिन केवळ ध्वजारोहण व उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगाचे विविध साहित्य वितरित करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह हा या उपक्रमाचे खरे समाधान असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, प्रभाग समन्वयक प्रतीक आल्हाट, महिला आघाडीच्या कीर्ती ताई मोहोळ, हसिना मोटकीवाले, प्रीतेश कानगुडे, अभिषेक काळे, राहुल रानवडे, राकेश गुडेला, तनिष भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे, हेच या उपक्रमाचे सर्वात मोठे यश आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

कोथरूड पोलिसांची धडक कारवाई: विक्रीसाठी आणलेली २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसांसह एकास अटक;...

​पुणे: कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे असा...

जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेला बेळगावातून अटक; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

​पुणे: गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी बेळगाव (कर्नाटक) येथून जेरबंद केले आहे. राजश्री राजेश तुडयेकर...

हातचलाखीने ज्वेलर्समधून दागिने लांबवणारी टोळी लोहगाव पोलिसांच्या जाळ्यात; ५ जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल...

पुणे: लोहगाव परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला लोहगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच...

error: Content is protected !!