Homeताज्या बातम्याशतकवीर बाळकडू’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे पुण्यात भव्य आयोजन बाळासाहेबांच्या शताब्दी निमित्त व्यंगचित्र रूपी...

शतकवीर बाळकडू’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे पुण्यात भव्य आयोजन बाळासाहेबांच्या शताब्दी निमित्त व्यंगचित्र रूपी विचारांची रणधुमाळी :

शतकवीर बाळकडू’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे पुण्यात भव्य आयोजन
बाळासाहेबांच्या शताब्दी निमित्त व्यंगचित्र रूपी विचारांची रणधुमाळी :

पुणे | प्रतिनिधी
वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘शतकवीर बाळकडू’ या भव्य रोखठोक व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत रामचंद्र घरत यांच्या वतीने बालगंधर्व कलादालन पुणे येथे दिनांक २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सत्ताधाऱ्यांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आणि महाराष्ट्रद्रोही शक्तींविरोधात बाळासाहेबांच्या निर्भीड विचारांची धार दाखवणारे हे प्रदर्शन म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रदर्शनात प्रसिद्ध आणि धारदार व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या सत्याला आरसा दाखवणाऱ्या, निर्भीड व प्रभावी व्यंगचित्रांचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांची लढवय्यी भूमिका आणि अन्यायाविरोधातील संघर्षाची प्रेरणा या व्यंगचित्रांतून प्रभावीपणे अमित पापळ यांनी मांडली आली आहे.
सदर व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असिम जी सरोदे यांच्या शुभहस्ते दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कला क्षेत्रातील मान्यवर तसेच बाळासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

“बाळासाहेबांचे विचार जिवंत आहेत आणि तेच महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील,” असा विश्वास आयोजक अनंत रामचंद्र घरत यांनी व्यक्त केला असून पुणेकरांनी, कलाप्रेमींनी, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आयोजक :
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख – पुणे शहर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

कॅब रद्द करणे आणि पुण्यातील रोजच्या प्रवासाच्या भाड्यावरून वाद | पुणे बातम्या

पुणे विमानतळावर कॅबच्या रांगा पुणे : संपूर्ण शहरातील प्रवासी कॅब रद्द करणे, भाडे विवाद आणि ड्रायव्हर्ससह वादविवाद वाढवत आहेत कारण ट्रिप ॲप-आधारित भाडे...

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

error: Content is protected !!