Homeताज्या बातम्याशेवगाव येथे लोहार समाज एकत्रीकरण कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

शेवगाव येथे लोहार समाज एकत्रीकरण कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

शेवगाव येथे लोहार समाज एकत्रीकरण कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दिनांक 9.11.2025 रोजी लोहार समाज एकत्रिकरण कार्यकर्ता मेळावा पार पडला. यामध्ये लोहार समाजातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट ऐक्य वाढविणे आणि समाजासमोरील अडीअडचणींना आव्हानांना तोंड देणे, आणि आपल्या समाजाला एकत्रित कसे आणले जाईल असे चर्चेच्या विषयातून एकात्मता घडण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू विश्वकर्मा यांच्या मूर्ती दिपप्रज्वलन करून व प्रभू विश्वकर्माची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये आलेल्या मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाज एकत्रित करण्यासाठी काय केले पाहिजे यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग दिसून आला. आयोजकांनी केलेल्या या नियोजनामुळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. अशा कार्यक्रमांना पुढे चालू ठेवण्याचा आणि चर्चेत असलेल्या समस्यावर सहकार्याने उपाय शोधण्याचा संकल्प करून सर्वांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशामुळे एकत्रितेची भावना अधिक बळकट झाली आहे आणि समाज सुधारण्यासाठी भविष्यातील सहयोगी प्रयत्नांचा पाया रचला गेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य सुभाषराव कौसेसर हे होते. या कार्यक्रमाच्या उपस्थिततांमध्ये, प्रभाकर जी लाड साहेब, सोमनाथ हरेर, राजेंद्र लाड साहेब, सुधाकर कौसे, पत्रकार शिवाजी दवणे, गोरख भालके, गणेश भालके, पत्रकार रामलिंग कांबळे, दत्ता कौसे, हर्षल आगळे, संजय जवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाचे आयोजक विजय मस्के, श्रीकांत मस्के, अशोक दुधाने, विष्णू कौसे , गोरख नाना जवणे, संतोष डाकूरकर सर, सुरेंद्र लाड, लखन मस्के ,निखिल लाड ,अभय चव्हाण, संजय पोपळघट ,अशोक चव्हाण ,सुनील चव्हाण , लहु आगळे, रवी लाड ,सोहन लाड ,नारायण जगताप हे होते.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ हराळे व संजय पोपळघट यांनी केले. अभय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व सुनील डाकुरकर सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आलेल्या अनेक मान्यवरांनी समाज एकत्रित करण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केला याबद्दल आयोजकांचे सर्वांनी आभार मानले. तसेच आलेल्या मान्यवरांचे आयोजकांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.शेवटी अध्यक्षांच्या भाषणाने कार्यक्रमाचा शेवट झाला व त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना अल्पोहार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण...

पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६): पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत २५,००,०००/- रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली...

कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई: भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कामगिरी

सविस्तर बातमी: ​पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात सुरज ठोंबरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत धडक कारवाई करण्यात आली आहे. ​दिनांक २३/०७/२०२६...

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

error: Content is protected !!