Homeताज्या बातम्याअपघाती डिव्हायडरची आरती करून प्रशासनाचा निषेध — अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन

अपघाती डिव्हायडरची आरती करून प्रशासनाचा निषेध — अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन

विश्रांतवाडी–आळंदी रोड येथे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अर्धवट व निकृष्ट नियोजन केलेल्या बीआरटी मार्गाविरोधात आज काँग्रेस पक्षा चे वडगवशेरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या डिव्हायडरची प्रत्यक्ष आरती करून पुणे महानगरपालिका व पीएमपीएमएल प्रशासनाचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला.

मागील दोन वर्षांपासून नागरिक व काँग्रेस पक्षाकडून पालिका व पीएमपीएमएल विभागाला सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याशिवाय, विश्रांतवाडी परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे दिवसभर ट्रॅफिकची मोठी कोंडी होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

विशेषत: बीआरटी मार्गावरील डिव्हायडर रात्री चालकांना नीट दिसत नसल्याने अपघातांची मालिका सुरु आहे. आतापर्यंत 20 ते 25 वाहनांचे गंभीर अपघात या डिव्हायडरमुळे झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक फोरव्हिलर थेट बीआरटी डिव्हायडरवर आदळून नुकसानग्रस्त झाले आहेत.

वडगावशेरी काँग्रेस ब्लॉकचे उपाध्यक्ष सचिन भोसले म्हणाले की,

> “प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अर्धवट बीआरटी मार्ग हटवावा, डिव्हायडरला योग्य लाईटिंग व रिफ्लेक्टर्स बसवावेत. अन्यथा पुढच्या काही दिवसांत आम्ही मोठे रास्ता रोको आंदोलन उभारू.”

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अनिकेत गंगावणे,खंडू लांडगे, नंदू राक्षे, आनंद कांबळे, सनी राव, हितेश पाटोळे,
भारत देवकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

error: Content is protected !!