Homeराजकीयउपमुख्यमंत्री पवार यांची मा. मंत्री तनपुरे यांना प्रवेशाची ऑफर

उपमुख्यमंत्री पवार यांची मा. मंत्री तनपुरे यांना प्रवेशाची ऑफर

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याचे दिसून आले. यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेणार किंवा त्यांच्या मनात काय आहे हे मात्र समजू शकले नाही.
उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समिती येथे शेतकरी भवन व उपहार गृहाचा उद्घाटन सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. त्यानंतर अजित पवार यांना बाजार समितीचे सभापती अरुण तनपूरे यांच्या घरी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी कौटुंबिक विषयावर चर्चा केली. त्यावेळी सभापती अरुण तनपूरे यांच्या घरात उप मुख्यमंत्री अजित पवार, सभापती अरुण तनपूरे, कारखान्याचे संचालक हर्ष तनपूरे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा एकत्रित मोठा फोटो घरातील भिंतीवर लावलेला पाहीला. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांच्या शेजारीच बसलेले होते. गप्पा मारता मारता भिंतीवर लावलेल्या त्या फोटोकडे अजित पवार यांचे लक्ष गेले. त्यावेळी ते म्हणाले कि, या फोटोत सुनिल तटकरे ऐवजी प्राजक्त तनपुरे पाहिजे होते. त्यावेळी मोठा हशा होऊन अजित पवार यांनी एक प्रकारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीत प्रवेशाची ऑफर दिली काय? असा प्रश्न उपस्थितांच्या चेहर्‍यावर दिसून आला.
यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना विचारले असता त्यांनी सांगीतले कि, राज्याचे उप मुख्यमंत्री माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांचा पाहूनचार करणे ही मराठी संस्कृती आहे. कुठल्याही राजकीय भूमिके बाबत माझा विचार नसल्याचे यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी सांगीतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

पुण्यात पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या दरोडेखोरांना छत्रपती संभाजीनगरच्या जंगलातून अटक; गुन्हे शाखा युनिट-५...

पुणे: डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शलवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखा...

कल्याणीनगर ट्रम्प टॉवरसमोर जबरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांकडून अटक; ६० हजारांचा...

पुणे: कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर फोनवर बोलत थांबलेल्या नागरिकाला "रागाने का पाहतोस" असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा...

error: Content is protected !!