Homeताज्या बातम्याखराडी जळीतग्रस्तांना न्याय मिळणार कधी? ६१७ कुटुंबांचा पुणे मनपा समोर बेमुदत ठिय्या...

खराडी जळीतग्रस्तांना न्याय मिळणार कधी? ६१७ कुटुंबांचा पुणे मनपा समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

पुणे 📍 – मौजे खराडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील जळीतग्रस्त १०० तसेच एकूण ६१७ कुटुंबांच्या नुकसान भरपाई, मोक्याच्या जागेसह लेआऊट मंजुरी व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधून देण्याची मागणी गेल्या २०० दिवसांपासून सुरू आहे. मात्र पुणे मनपा प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांचा संताप तीव्र झाला आहे.

नुकत्याच मा. जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली १३ मे २०२५ रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत वरील सर्व बाबींवर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. परंतु पुणे मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक या निर्णयाकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केली असून बिल्डरांच्या हितासाठी कार्यवाही रोखल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

नुकसानभरपाई देणे, मोकळ्या जागेसह लेआऊट मंजूर करणे आणि पंतप्रधान आवास योजनेत योग्य निवास उपलब्ध करून देणे या न्याय्य मागण्या शासनाच्या नियमांनुसार आहेत. याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे हा अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकतो, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!