Homeताज्या बातम्यादसऱ्यानिमित्त पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात – पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांचा...

दसऱ्यानिमित्त पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात – पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांचा उपक्रम

सोलापूर/पंढरपूर :
प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांच्या वतीने दसऱ्याच्या सणानिमित्त जीवनावश्यक वस्तूंच्या 2000 किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पूरग्रस्त बांधवांचा दसरा गोड झाला, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी आबा काळे म्हणाले, “महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, अहिल्या नगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. धन-धान्य, पशुधन व घरगुती सामानाची अपरिमित हानी झाली आहे. अशा प्रसंगी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी पुढे यायला हवे.”

त्यांनी पुढे सांगितले की, पूरस्थितीमुळे बाधित कुटुंबांना चादरी, बेडशीट, धान्य, कपडे, शालेय साहित्य, मसाले, किराणा यांसारख्या वस्तूंची तातडीने गरज आहे. नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार या मदतीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माढा लोकसभा मतदारसंघातील मुंगशी, नाडी, कुर्डुवाडी, आष्टी तसेच पुणे जिल्ह्यातील थेऊर भागातील नागरिकांना या मदत किटचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते रोहन बारस्कर, त्यांचे सहकारी बापू सोनवणे, प्रशांत कल्याणकर व त्यांचे सहकारी यांनी मोलाची साथ दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हॅपी स्ट्रीट्स वाकडला फिटनेस, खेळ आणि सामुदायिक मनोरंजनासाठी एकत्र आणते. पुणे बातम्या

24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे...

रविवारी थंड, परंतु या आठवड्यात दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सिअस ठेवण्यासाठी ढगांचे आवरण. पुणे...

दिवेआगर *** उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपताच दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी, मे महिन्याच्या शेवटच्या वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली - उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ आल्याने,...

​कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्यात नियमांना हरताळ; शेतकऱ्यांच्या पैशांवर अधिकाऱ्यांचा ‘एसी’त ऐशआराम!

​पुणे: कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे येथील काही अधिकाऱ्यांनी शासकीय नियम आणि जीआर (शासन निर्णय) चे थेट उल्लंघन करून आपल्या दालनात अनधिकृतपणे वातानुकूलित यंत्रणा (AC)...

बालेवाडीची हाक : वाहतुकीचे सर्वेक्षण, मग पूल खुला. पुणे बातम्या

पुणे: शहरामधील विकास आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे जात आहेत, बहुतेक वेळा त्यांच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय नुकसान होत नाही.रहिवासी वारंवार निदर्शनास आणून देत...

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतून रोख रक्कम चोरणाऱ्या सेवकाला अटक | पुणे...

इंडियन मनी वेक्टर इलस्ट्रेशन. भारतीय रुपयाची पोती, नाणी आणि नोटा. प्रत्येक वस्तू वेगळी. पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतून रोख रक्कम चोरल्याप्रकरणी...

error: Content is protected !!