Homeताज्या बातम्याअहिल्यानगर येथे हक्क यात्रा अंतर्गत भव्य दिव्यांग मार्गदर्शन मेळावा संपन्न.

अहिल्यानगर येथे हक्क यात्रा अंतर्गत भव्य दिव्यांग मार्गदर्शन मेळावा संपन्न.

अहिल्यानगर येथे हक्क यात्रा अंतर्गत भव्य दिव्यांग मार्गदर्शन मेळावा संपन्न.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965.

एन आर लॉन्स अहिल्यानगर येथे मा. बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्यांग मार्गदर्शन मेळावा पार पडला , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव साहेब, होते. प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ प्रहार करिअर अकॅडमी चे संचालक संतोष भाऊ पवार पुणे अहिल्यानगर जिल्ह्याचे निरीक्षक ऍड विजय राऊत राज्य उपाध्यक्ष ऍड लक्ष्मणराव पोकळे साहेब जनशक्ती प्रहार चे विनोदसिंग परदेशी महिला अध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.
बच्चु भाऊ यांनी सांगितले शेतकरी शेतमजूर दिव्यांग, मेंढपाळ व मच्छीमार यांच्या न्याय मागण्यांसाठी झालेल्या रायगड आंदोलन, टेंभा मोर्चा, रक्तदान आंदोलन, मोझरी अन्नत्याग, सातबारा कोरा कोरा यात्रा, शेतकरी-शेतमजूर हक्कयात्रा या सर्व आंदोलनांमध्ये आपला मोलाचा सहभाग राहिलेला आहे.
याच परंपरेत *दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर* येथे होणारे आंदोलन यशस्वी करण्याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रम आखणे आवश्यक आहे.
आपण आपल्या गावात बैठकी घेऊन आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची व शेतकरी यांची माहित देणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त संख्येने नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे सल्लागार सलीम भाई शेख जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे जिल्हा सचिव हमीद भाई शेख प्रसिद्धीप्रमुख पोपटराव शेळके, मूकबधिर संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक जाधव नगर तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे, नेवासा तालुकाध्यक्ष दादासाहेब शेजुळ, संगमनेर तालुका अध्यक्ष गणेश शेळके, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अनिल मगर सर, जामखेड तालुका अध्यक्ष सचिन उगले, पारनेर तालुका अध्यक्ष भीमबाई शिर्के, महिला संपर्कप्रमुख कांता सरडे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुरेश गलांडे,पाथर्डी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, नानासाहेब शिरसाट, तालुकास्तरीय पदाधिकारी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनेउपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हॅपी स्ट्रीट्स वाकडला फिटनेस, खेळ आणि सामुदायिक मनोरंजनासाठी एकत्र आणते. पुणे बातम्या

24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे रोजी वाकड येथील हॅप्पी स्ट्रीट्सवरील देखावे24 मे...

रविवारी थंड, परंतु या आठवड्यात दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सिअस ठेवण्यासाठी ढगांचे आवरण. पुणे...

दिवेआगर *** उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपताच दिवेआगर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी, मे महिन्याच्या शेवटच्या वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली - उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ आल्याने,...

​कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्यात नियमांना हरताळ; शेतकऱ्यांच्या पैशांवर अधिकाऱ्यांचा ‘एसी’त ऐशआराम!

​पुणे: कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे येथील काही अधिकाऱ्यांनी शासकीय नियम आणि जीआर (शासन निर्णय) चे थेट उल्लंघन करून आपल्या दालनात अनधिकृतपणे वातानुकूलित यंत्रणा (AC)...

बालेवाडीची हाक : वाहतुकीचे सर्वेक्षण, मग पूल खुला. पुणे बातम्या

पुणे: शहरामधील विकास आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे जात आहेत, बहुतेक वेळा त्यांच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय नुकसान होत नाही.रहिवासी वारंवार निदर्शनास आणून देत...

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतून रोख रक्कम चोरणाऱ्या सेवकाला अटक | पुणे...

इंडियन मनी वेक्टर इलस्ट्रेशन. भारतीय रुपयाची पोती, नाणी आणि नोटा. प्रत्येक वस्तू वेगळी. पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतून रोख रक्कम चोरल्याप्रकरणी...

error: Content is protected !!