Homeताज्या बातम्यापुणे | महाराष्ट्र लोहार समाजाची राज्यस्तरीय समन्वय बैठक उत्साहात संपन्न

पुणे | महाराष्ट्र लोहार समाजाची राज्यस्तरीय समन्वय बैठक उत्साहात संपन्न

महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संघटनांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोहार राज्यस्तरीय लोहार संघटना समन्वय समितीची बैठक पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची येथे असलेल्या श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रभाकर लाड सर होते. कार्यक्रमाच्या आयोजनात धर्मशाळेचे अध्यक्ष श्री दिलीपजी थोरात, सचिव श्री राजेंद्र खंडू दाते व उपाध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी मार्गदर्शक म्हणून श्री बलानसेसाहेब, श्री संदीपदादा थोरात, सौ. रोहिणीताई हराळे, श्री बंडूमामा पडघमकर, श्री मधुकरजी शेंडे, श्री जितेंद्र मेश्राम, श्री गणेश भालके, तसेच पत्रकार श्री रामलिंग कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच श्री विश्वासराव रूम साहेब, LYF चे श्री किशोरजी सोनवणे, श्री विजयजी हरिहर, श्री दत्ता पोपळघट, श्री सुधाकर कौसे, श्री निवृत्ती मामा पोपळघट, श्री नवनाथजी हराळे, श्री विनायक हराळे, सोमनाथजी हराळे, श्री शेलार सर, राजेंद्रजी कळसाईत, श्री सोमवंशी साहेब, गायकर साहेब, श्री भास्कर पोपळघट, श्री अण्णा चव्हाण, श्री सुनील हरेल, श्री मांडवगडे साहेब, श्री मधुकर लोखंडे, श्री सागर लोहार, ऍड. श्री गणेशजी हिवाळे साहेब, विजयजी मस्के, दादा कळसाईत यांच्यासह एकूण ४९ विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत लोहार समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी, राज्यस्तरीय एकजूट वाढवण्यासाठी तसेच समाजाच्या न्याय हक्कांसाठी भविष्यात व्यापक आंदोलन उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. विविध संघटनांना एकाच व्यासपीठावर आणून समन्वय साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या शेवटी पुढील राज्यस्तरीय बैठक धुळे येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

error: Content is protected !!