Homeताज्या बातम्यापुणे शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम; तीन दिवसांत 218 वाहनचालकांवर...

पुणे शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम; तीन दिवसांत 218 वाहनचालकांवर कारवाई

पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेकडून दर शुक्रवार, शनिवार व रविवार ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष कारवाई सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली दोषी वाहनचालकांसाठी समुपदेशन सत्र देखील आयोजित करण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान मागील तीन दिवसांत एकूण 218 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी पोलीस उपायुक्त कार्यालय, वाहतूक शाखा, येरवडा, पुणे येथे आयोजित समुपदेशन सत्रात 82 दोषी वाहनचालक उपस्थित होते.

या समुपदेशन सत्रात मद्यपान करून वाहन चालविण्यामुळे होणारे अपघात, त्यातून होणारी जीवितहानी आणि त्याचे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे स्वतःसह इतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो, याची जाणीव करून देण्यात आली.
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नये, सुरक्षिततेसाठी पर्यायी वाहतुकीचा वापर करावा आणि सर्व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.
पोलीस उप आयुक्त कार्यालय, वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी स्पष्ट केले की, अशी कारवाई पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!