Homeताज्या बातम्यामहादजी शिंदे हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब गंगाधर नलावडे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

महादजी शिंदे हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब गंगाधर नलावडे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

[प्रतिनिधी | पुणे]

महादजी शिंदे हायस्कूलमधील ज्येष्ठ व आदरणीय शिक्षक श्री. बाळासाहेब गंगाधर नलावडे सर यांचे दि. 3/1/2026 रोजी पुणे कॅन्टोन्मेंट येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

स्व. बाळासाहेब नलावडे सर यांनी 1989 साली कलाशिक्षक म्हणून सेवेत रुजू होऊन अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले. शिस्तप्रिय, शांत स्वभाव आणि विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राथमिक व हायस्कूलच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. कश्मिरा मॅडम, शाळेतील इतर शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पंजेतन पवित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. हनिफभाई शेख यांनी उपस्थित राहून स्व. नलावडे सर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत रमजान शेख तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व. नलावडे सर यांच्या शैक्षणिक कार्याचा, विद्यार्थ्यांवरील प्रभावाचा आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इराणी पिस्त्याचा पुरवठा कमी, पुण्यात भाव ५० टक्क्यांनी वाढले | पुणे बातम्या

पुणे : इराणमधून आयात केलेल्या आणि भारताच्या प्रिमियम ड्रायफ्रूट मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिस्त्याचा फेब्रुवारीच्या अखेरीस तुटवडा जाणवत आहे.संपूर्ण शहरातील व्यापाऱ्यांनी नोंदवले...

बाणेर आणि बालेवाडीत टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली ‘स्मार्ट’ टॅग हरवला. पुणे बातम्या

पुणे: एकेकाळी 'स्मार्ट सिटी' झोन म्हणून ओळखले जाणारे बाणेर-बालेवाडी आता स्मार्ट, अवाजवी कचरा, अस्ताव्यस्त कचरा उचलणे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी जाणाऱ्या कचऱ्याच्या धूराने भरलेल्या रस्त्यांशिवाय...

उपग्रह आणि ग्राउंड डेटा वापरून अंदाज अचूकता सुधारण्यासाठी IITM-ISRO टाय-अप | पुणे बातम्या

पुणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटर यांच्यातील सहकार्याचा उद्देश भू-आधारित मोजमापांसह उपग्रह निरीक्षणे एकत्रित करून हवामान अंदाजांची अचूकता...

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन. पुणे बातम्या

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर शनिवारी पुण्यातील शेकडो आंदोलकांनी...

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पुणे...

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

error: Content is protected !!