Homeताज्या बातम्याबेकायदेशीर गौणखनिज उत्खननाचा सुळसुळाट _ शिंदेवणे परिसरात प्रशासन मौन का? क्राईम महाराष्ट्र...

बेकायदेशीर गौणखनिज उत्खननाचा सुळसुळाट _ शिंदेवणे परिसरात प्रशासन मौन का? क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज | पुणे (ता. हवेली)

बेकायदेशीर गौणखनिज उत्खननाचा सुळसुळाट — व शिंदेवणे परिसरात प्रशासन मौन का?
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज | पुणे (ता. हवेली)

पुणे जिल्ह्यातील शिंदेवणे परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन (दगड–मुरुम) सुरू असल्याचे उघड झाले आहे. महसूल आणि पोलिस विभागाने याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. या उत्खननामुळे डोंगरकपारींचे स्थैर्य धोक्यात आले असून, पावसाळ्यात भूस्खलन व अपघाताचा धोका गंभीर पातळीवर पोहोचला आहे.

पत्रकार आमिर मोहम्मद शेख यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसिलदार व पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे दाखल केली आहे.

📍 येवलेवाडी परिसरातील उत्खनन

📅 दिनांक : 05 सप्टेंबर 2025 | वेळ : दुपारी 01:59

📌 स्थान : Lat 18.422938°, Long 73.87854°

डोंगरकपारीवर JCB / पोकलँड मशिनद्वारे दगड व मुरुम तोडणी सुरू होती.

कोणतीही परवानगी, फलक किंवा शासकीय कागदपत्रे आढळली नाहीत.

रहिवासी वस्तीजवळच काम सुरू असून भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

पर्यावरण संरक्षण कायदा, महाराष्ट्र गौणखनिज नियमावली आणि भारतीय दंड विधानाचे उल्लंघन स्पष्टपणे होत आहे.

📍 शिंदेवणे परिसरातील उत्खनन

📅 दिनांक : 04 ऑक्टोबर 2025 | वेळ : दुपारी 03:11 ते 03:12

📌 स्थान :

Shindewane — C4rh+h72, Pune Pandharpur Rd (Lat 18.44165°, Long 74.12814°)

Shindewane — 867, Road (Lat 18.440432°, Long 74.128111°)

दोन्ही ठिकाणी पोकलँड मशिनने उत्खनन सुरू होते.

परवानगी व सुरक्षात्मक उपायांचा पूर्ण अभाव आढळला.

🚨 स्थानिक प्रशासन मौन — तातडीची मागणी

तक्रारीत प्रशासनास खालील कारवायांची मागणी करण्यात आली आहे :

बेकायदेशीर उत्खनन तात्काळ थांबवावे

यंत्रसामग्री जप्त करावी

जबाबदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी

तपासणी अहवाल सार्वजनिक करावा

🗣️ स्थानिकांचा सवाल

> “हे उत्खनन दिवसाढवळ्या सुरू असताना महसूल व पोलिस विभागाला काहीच दिसत नाही का? कोणाच्या संरक्षणाखाली हा बेकायदेशीर धंदा सुरू आहे?” — स्थानिक नागरिक

प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेमुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आणि काही राजकीय दबावावरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

📸 पुरावे

Google Maps वर नोंदवलेली अचूक Latitude/Longitude स्थाने

स्थळावरील छायाचित्रे व व्हिडिओ फुटेज

दिनांक व वेळेसह प्रत्यक्ष पाहणीची नोंद

📢 क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजची भूमिका

प्रशासनाने तातडीने तपासणी व कठोर कारवाई करावी. अन्यथा नागरिक व माध्यमांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभारले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली. पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते जोडले. पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

भारती विद्यापीठ हॉस्पिटलला रुग्ण हक्क संघर्ष समितीचा दणका: ४३ हजार रुपयांचे बिल कमी करत...

पुणे: पुण्यातील नामांकित भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे शाखेने यशस्वी पाठपुरावा करत एका गरीब गरजू रुग्णाला...

error: Content is protected !!