Homeताज्या बातम्याशिरूर-हवेलीचे आमदार माऊलीआबा कटके यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रज दूध संघामार्फत मोफत जनावरांचे आरोग्य...

शिरूर-हवेलीचे आमदार माऊलीआबा कटके यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रज दूध संघामार्फत मोफत जनावरांचे आरोग्य शिबिर

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) — शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार मा. माऊलीआबा कटके यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज दूध संघ) यांच्या माध्यमातून तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस गटामध्ये मोफत जनावरांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरामध्ये गाईंमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाद्वारे भ्रूण प्रत्यारोपण करण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच, गाईला कालवडच जन्माला येईल यासाठी विशेष सेक्स सॉर्टेड सिमेंट वापरण्याचीही सुरुवात झाली आहे.

शिबिरादरम्यान गाईंची मोफत तपासणी करून औषधोपचार आणि औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त झाली.

या उपक्रमाची माहिती पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक श्री. निखिल सुभाष तांबे यांनी दिली.

यावेळी श्री. आण्णासाहेब महाडिक (अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस), श्री. विशालशेठ घायतडक (युवक कार्याध्यक्ष), श्री. राहुल रणदिवे (युवक तालुका अध्यक्ष) तसेच सर्व पदाधिकारी यांनी शिबिराला भेट देऊन पहाणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मेंटल हॉस्पीट सिस्टम हॅक, नऊ कर्मचारी ‘टर्मिट’, पगार गमावला. पुणे बातम्या

ऑनलाइन प्रणालीतील बदल फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आले आणि तीन महिन्यांनंतर ते समोर आले पुणे : विश्रांतवाडी पोलिस एका प्रकरणाचा तपास करत आहेत...

रावेत पुलाच्या मध्यभागी एसयूव्ही अचानक उलटल्याने 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पुणे बातम्या

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत येथील बोपदेव महाराज पुलावर तीन जणांचे कुटुंब, एक जोडपे आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी हे बदलापूर येथे...

इबोलाच्या भीतीने पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू होते. पुणे बातम्या

इबोला तपासणीबाबत बैठक घेताना पुणे विमानतळ अधिकारी. पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाचा उद्रेक ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केल्यानंतर...

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर. पुणे...

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे: जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे सर्वाधिक सदस्य...

मार्चमध्ये महाराष्ट्रातील 70 तालुके दीर्घकालीन भूजल सरासरीपेक्षा खाली गेले, सात तणावाच्या श्रेणीत आले: भूजल...

मार्चचे मूल्यमापन उच्च उन्हाळ्याची मागणी पूर्ण होण्यापूर्वी भूजल स्थितीचा प्रारंभिक स्नॅपशॉट ऑफर करते. पुणे : या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्रातील सात तालुके आधीच उन्हाळ्याचे...

error: Content is protected !!