Homeताज्या बातम्यामौजे आव्हाळवाडी येथे मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मौजे आव्हाळवाडी येथे मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मौजे आव्हाळवाडी (ता. हवेली) येथे सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल 1380 हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून घेतली.

शिबिरात 900 नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 753 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 47 रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाल्याने येत्या काही दिवसांत सर्वांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. याशिवाय 2 नागरिकांसाठी कृत्रिम हात व पाय मिळवण्यासाठी नोंद करण्यात आली.

आरोग्य शिबिरात हृदय तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत व हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन, शुगर चाचणी, रक्तदाब मापन तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध सुविधांचा समावेश होता.

सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आव्हाळवाडी परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एका ठिकाणी उपलब्ध झाली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांनी आयोजकांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
या शिबिरास माजी उपसरपंच मंगेश सातव, माजी उपसरपंच प्रशांत सातव, ग्रामपंचायत सदस्य अमोल आव्हाळे, युवानेते किरण आव्हाळे, संकेत आव्हाळे, नितीन आव्हाळे, हर्षल आव्हाळे, सुबोध सातव, निलेश सातव, राम आव्हाळे, विशाल कुटे इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

दरेगाव: मुगाच्या शेंगा तोडताना विषारी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

विशेष प्रतिनिधी / नायगाव नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना विषारी सर्पदंश झाल्यामुळे एका ४८ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा – खासदार रवींद्र चव्हाण...

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न करपले; मराठवाड्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा - खासदार रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती...

पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: समर्थ पोलीस ठाण्यातर्फे १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त; जळगावच्या...

​पुणे: पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सराईत...

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गांजा तस्करीतील...

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करणाऱ्या आणि मागील तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या एका...

error: Content is protected !!