Homeताज्या बातम्याशिवद्रोही भाजपा विरोधात आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक .

शिवद्रोही भाजपा विरोधात आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक .

शिवद्रोही भाजपा विरोधात आंदोलन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक .

पुणे:- भाजपचा शिवद्रोह परत एकदा उघड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भंडारा येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी गमजा व टोपी चढवण्याचा निंदनीय प्रकार केला असून शिवभावनेला हा सरळ-सरळ धोका आहे. राज्यपाल, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार भाजपचे कुणीच शिवरायांचा मान राखताना दिसत नाही.
महाराष्ट्रात अशा शिवद्रोहाला कागदावर नाही तर रस्त्यावर उतरून उत्तर देणार आणि ते आज झाले!
आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहर तर्फे लाल महाल चौकात भाजपा विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून भाजपाच्या झेंड्यावर काळी शाई फेकण्यात आली यावेळी शिवप्रेमींनी एकसुरात घोषणा दिल्या
“छत्रपतींचा अपमान नाही सहेगा हिंदुस्थान!”
“शिवद्रोही भाजपा चा निषेध असो”
संपूर्ण लाल महाल परिसर घोषणांनी दणाणून गेला. पर्यटनासाठी आलेले नागरिकही स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी झाले आणि भाजपच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला.
शिवसेना सांगते
“छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. जो शिवद्रोह करेल त्याला रस्त्यावर उतरून उत्तर देऊ!”

आंदोलनात प्रमुख मान्यवरांची उपस्थिती : शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, पंढरीनाथ खोपडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, संघटक संतोष गोपाळ, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, संतोष भुतकर, प्रवीण डोंगरे, रूपेश पवार, अमर मारटकर, आरोग्य सेना समन्वयक रमेश क्षीरसागर, ग्राहक संरक्षण चे दिपक जगताप,महिला आघाडी च्या रोहिणी कोल्हाळ, पद्मा सोरटे, अंगणवाडी सेनेच्या गौरी चव्हाण,
शिवसैनिक वैभव दिघे, जुबेर शेख, अभिषेक जगताप, सूर्यकांत पवार, मोहन दिघे, निलेश वाघमारे, दत्ता करपे, संजय साळवी, रमेश परदेशी, संजय लाहोट, मिलिंद पत्की, राहुल शेडगे, प्रवीण रणदिवे, संतोष ढोरे, संजय वाल्हेकर, नागेश खडके, बकुळ डाखवे, जुबेर तांबोळी, निलेश पवार, अमित जाधव, सुधीर डाखावे, सुनील देवळेकर, मंगेश जाधव, प्रदीप विश्वासराव, अनिल जाधव, राजा गांजेकर, संतोष कांबळे, विनोद वांजले, शिवाजी मेलकेरी, प्रशांत काकडे, बंडू बोडके,
युवासेना सरचिटणीस परेश खांडके, विभाग संघटक सोहम जाधव, चिंतामणी मुंगी, वैभव कदम, निरज नांगरे, अक्षय हबीब, कैवल्य डोईफोडे
तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक.

शिवसेनेचा ठाम इशारा:
भाजपने वारंवार केलेला शिवद्रोह महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. छत्रपतींच्या अस्मितेचा प्रश्न आला की शिवसेना रस्त्यावर उतरते आणि पुढेही उतरणार .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमानतळ रोडवरील ‘बॅक बेंचर हॉटेल’वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम...

​पुणे पोलिसांचे 'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच: विमानतळ रोडवरील 'बॅक बेंचर हॉटेल'वर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, मद्यसाठा व म्युझिक सिस्टीम जप्त ​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नागरिक–पोलीस स्रेहसंमेलन: ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबद्दल आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे: नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे सुंदर उदाहरण म्हणून कल्याणी नगर येथील रहिवाशांनी, मोनिका शर्मा व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली, येरवडा...

पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीसीवर चाकूने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी; १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने...

पुणे: पुणे रेल्वे स्टेशन येथील सिनियर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात...

शिक्रापूरमधील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी ​शिक्रापूर / पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत...

error: Content is protected !!