Homeताज्या बातम्याश्री दत्त जयंतीनिमित्त अतुल पवार युवा मंचतर्फे परिसरात दत्त जन्म सोहळ्याचे भव्य...

श्री दत्त जयंतीनिमित्त अतुल पवार युवा मंचतर्फे परिसरात दत्त जन्म सोहळ्याचे भव्य व भक्तिमय आयोजन करण्यात आले.

श्री दत्त जयंती उत्सव : अतुल पवार युवा मंचतर्फे भव्य आयोजन

श्री दत्त जयंतीनिमित्त अतुल पवार युवा मंचतर्फे परिसरात दत्त जन्म सोहळ्याचे भव्य व भक्तिमय आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळून दत्तभक्तांचा मोठा जनसागर उसळला होता.

या प्रसंगी मान्यवर म्हणून
विरोधी पक्ष नेते श्री नाना काटे साहेब,
तानाजी भाऊ जवळकर (सामाजिक कार्यकर्ते),
राहुलभाऊ जवळकर (सामाजिक कार्यकर्ते),
शामभाऊ जगताप (सामाजिक कार्यकर्ते)
तसेच आमर आदियाल, शशिकांत दुधारे, अतुल काशिद, विष्णू शेळके, सनी डाडर, रोहित खुडे, माणिक कदम, योगेश रोकडे, बाळासाहेब जरांगे, परशुराम पटवर्धन, किरण गंगणे, आदित्य पवार, शाकाल, अर्जुन सोलो, कृष्णा पिंपळे, यश कांबळे, संतोष मिसाळ, सुशिल पटेल, लक्ष्मण जाधव, आण्णा लोखंडे, स्वस्तिक, धम्मा, शंतराम, किशोर सोनवणे,
पत्रकार सागरभाऊ लोहार
आदी मान्यवर उपस्थित होते.

अतुल पवार युवा मंचच्या सर्व सभासदांनी उत्सवाचे नियोजन उत्तम रीतीने पार पाडले. या वेळी भजन, दत्त जन्म सोहळा तसेच महाप्रसादाचे सुंदर आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयोजक व कार्यकर्त्यांनी उपस्थित दत्तभक्तांचे मनःपूर्वक आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1768658661.9153171b Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.48173317.1768640612.2996b554 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1768622550.8d7b77e8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1768604496.8c9c88b1 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1768586456.8a0e0144 Source link

error: Content is protected !!