Homeताज्या बातम्यासंभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यातून

संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यातून

बातमी मजकूर:
पुणे – पुण्यातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष राजेंद्र जगताप यांनी संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

श्री. जगताप यांनी अर्जात म्हटले आहे की, भिडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रचलेल्या भारतीय संविधानाविषयी वादग्रस्त विधान केले असून, “संविधानामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या पोटात मुरुड येतो” असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, अशा विधानामुळे समाजात द्वैष निर्माण होऊ शकतो आणि हे देशद्रोहासारखे प्रकार ठरते.

अर्जात पुढे नमूद केले आहे की, जर संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वतीने जन आंदोलन देखील केले जाऊ शकते.

श्री. संतोष जगताप हे वाहन चालक आणि मालकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव आघाडी या संघटनेशी संबंधित आहेत. ते कात्रज-कोंढवा रोड, गोकुळनगर, पुणे येथे राहतात.

पुणे पोलीस प्रशासनाने याबाबत योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झुरळ जनता पक्षाला पाठिंबा देणाऱ्या तरुणांना सरकारने प्रोत्साहन द्यावे : अण्णा हजारे | पुणे...

पुणे : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी रविवारी व्यंगात्मक झुरळ जनता पार्टीच्या लोकप्रियतेमुळे सार्वजनिक भाषणात तरुणांचा सहभाग दिसून येतो आणि अशा उत्साहाला...

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या दरम्यान पोलिसांनी स्पष्टीकरण दिले. पुणे बातम्या

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे स्पष्टीकरण (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: शहरात 14 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या मीडिया आणि...

​गाडेगव्हाण बनले ‘नशेचे अड्डे’! दारू-गांजाच्या अवैध धंद्याने गाव हादरले

संतप्त ग्रामस्थांचा जालना SP कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा; जाफ्राबाद तालुक्यात खळबळ जाफ्राबाद (प्रतिनिधी) : जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण गावात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या...

चेन स्नॅचिंगचा प्रयत्न करून महिलेला जखमी करणारा आरोपी चोरीच्या दुचाकीसह अवघ्या ८ तासांत गजाआड!!

​पुणे, दिनांक २५ मे २०२६: पुणे शहर पोलिसांच्या वाघोली पोलीस स्टेशनने एका धाडसी कारवाईत, चेन स्नॅचिंगचा प्रयत्न करून महिला प्रवाशास जखमी करणाऱ्या आणि चोरीच्या दुचाकीवरून...

पुण्यात बॉडी बिल्डिंग आणि नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या बेकायदा औषध विक्रीचा पर्दाफाश; पोलिसांकडून सराईत गुन्हेगार...

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक ०२ ने एका धडक कारवाईत बॉडी बिल्डिंग आणि नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधांची (इंजेक्शन) बेकायदेशीर विक्री...

error: Content is protected !!